Big Bash League
भारताला विश्वचषक जिंकून देणारा ‘तो’ कर्णधार ठरणार बिग बॅश खेळणारा पहिलाच क्रिकेटर
भारताचा माजी फलंदाज उन्मुक्त चंद सध्या अमेरिकेत आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवतो आहे. नुकताच तो अमेरिकेतील ‘मायनर क्रिकेट लीग’ स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी कामगिरी करत चर्चेत आला....
अफलातून! सतरा वर्षीय शेफालीने पहिल्याच सामन्यात रॉकेट थ्रो मारून फलंदाजाला केले धावबाद; एकदा पाहाच
महिला बिग बॅश लीग २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्याच लढतीत सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या....
आता गोलंदाजांनाही मिळू शकते फ्री हिट, ‘या’ स्पर्धेपासून क्रांतिकारक नियम होऊ शकतो लागू
क्रिकेटमध्ये नवीन आणि क्रांतिकारी नियम लागू करण्याचा प्रस्ताव आला आहे. आतापर्यंत गोलंदाजांच्या चुकीमुळे फलंदाजांना फ्री हिट मिळत असत. पण प्रस्तावित नवीन नियमानुसार गोलंदाजांना ‘फ्री हिट’....
टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग ४ षटकार ठोकणाऱ्या कॅरेबियन खेळाडूचा सिडनी सिक्सर्सबरोबर पुन्हा करार
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पार्श्वभूमीवर अनेक देशातील क्रिकेट बोर्डांनी देखील आपल्या क्रिकेट स्पर्धा सुरू केल्या. आयपीएल नंतर जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय असलेली स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियाची....
लज्जास्पद! ‘या’ खेळाडूच्या फोनमध्ये सापडले अश्लील व्हिडिओ, बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक
ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सध्या वाईट काळ सुरू आहे, असे म्हणणे वावघे ठरणार नाही. २०१८ मध्ये झालेल्या बॉल टेंपरिंग प्रकरणाबाबत अजूनही खुलासे होत आहेत. नुकताच कॅमेरॉन बेनक्राफ्टने....
बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यातून बाहेर होऊ शकतो जेसन रॉय, ‘हे’ आहे कारण
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत आहे. एकीकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा समाप्त झाला असताना दुसरीकडे बिग बॅश लीग क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करत आहे. बिग बॅश लीग....
पर्थ स्कॉर्चर्सची बीबीएलच्या अंतिम सामन्यात धडक, आता सिडनी सिक्सर्स विरुद्ध होणार विजेतेपदासाठी लढत
कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे बिग बॅश लीगच्या चॅलेंजर सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाअंतर्गत पर्थ स्कॉर्चर्सने ब्रिस्बेन हिटचा ४९ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.....
Video : बिग बॅश लीगमध्ये तब्बल ३ वेळा करण्यात आला टॉस, कारण आहे फारच मजेशीर
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत असून प्रचंड लोकप्रिय अशी बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. बिग बॅश लीग मध्ये क्रिकेट रसिकांना मोठ्याप्रमाणावर उत्कंठावर्धक सामने बघायला....
अविश्वसनीय झेल…! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ खेळाडूने पकडला भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत आहे. एकीकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा समाप्त झाला असताना दुसरीकडे बिग बॅश लीग क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करत आहे. बिग बॅश लीगमध्ये....
व्हिडिओ : तडाखेबंद अर्शधतक झळकवल्यानंतर ‘हा’ खेळाडू झाला भावूक, सहकाऱ्याला मिठी मारत भावना केल्या व्यक्त
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा थरार सुरू आहेत. या 10 व्या हंगामातील 40 सामना मेलबर्न स्टार्स आणि एॅडलेड स्ट्राईकर्स या संघात पार पडला. या सामन्यात....
अजबच! झेल घ्यायचा सोडून ‘या’ खेळाडूने केले डोळे बंद, पाहा व्हिडिओ
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगचा हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही नवीन घडताना दिसून येत आहे. त्यामुळे हे पाहून चाहते दंग झाले....
व्हिडिओ : सुपरमॅन आंद्रे फ्लेचर! एकाच सामन्यात पकडले दोन अविश्वसनीय झेल
ऑस्ट्रेलिया मध्ये सध्या बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यात क्रिकेट रसिकांना क्रिकेटची पर्वणी बघायला मिळत आहे. नुकत्याच मेलबन स्टार्स व होबार्ट....
स्टोइनिसने आपल्या पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर! पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीग मध्ये प्रत्येक दिवशी क्रिकेटचा थरार बघायला मिळतो आहे .नुकत्याच पार पडलेल्या मेलबर्न स्टार्स व होबार्ट हरिकेन्स दरम्यानच्या सामन्यात मार्कस....
फलंदाजाने मारलेला चेंडू पडला थेट चाहत्यांच्या बियर ग्लासमध्ये, बघा विनोदी व्हिडिओ
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसोबतच बिग बॅश लीग स्पर्धेमुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमय झाला आहे. यादरम्यानच बिग बॅश लीग मधील....
मैदानावर शिवी देणं ‘या’ ऑसी क्रिकेटरला पडलं महागात, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठोठावला २५०० डॉलर्सचा दंड
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू सामन्यादरम्यान मैदानावर स्लेजिंग करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. कधी-कधी तर त्यांचा राग इतका अनावर होतो की, त्यांना स्वत:मधील सभ्यतेचा विसर पडतो. असे काहीसे....









