Big Bash League
खुशखबर! एबी डिविलियर्सचं कमबॅक ठरलं, ही स्पर्धा ओळखली जाणार त्याची कमबॅक सिरीज
नवी दिल्ली। दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज माजी फलंदाज एबी डिविलियर्स यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकत होता, असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन....
जेव्हा महिला होस्टला गेल म्हणतो; ‘लाजू नको बेबी, माझ्याबरोबर डेटवर येणार का?’
वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल मैदानावर जितका आक्रमक असतो, तो मैदानाबाहेर तितकाच मजेशीर आहे. गेल नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असतो. तो मैदानात क्षेत्ररक्षण करताना....
ऑस्ट्रेलिया-भारत कसोटी मालिकेदरम्यानच चाहत्यांच्या आवडत्या लीगचेही होणार आयोजन
मेलबर्न। भारतीय संघ यावर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच दहाव्या मोसमही खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (१५ जुलै) देशातील....
नो बाॅल तर आहेच, पण आता वाईड बॉलवरही मिळणार फ्री हीट
मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागत आहेत. इतकेच नव्हे तर क्रिकेटच्या खेळात देखील नवे नियम लागू करण्यात आले आहे. कोरोनापासून....
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सची घोषणा, प्रत्येक षटकारामागे २५० डॉलर देत वाचवणार लोकांचे प्राण
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स (New South Wales) आणि व्हिक्टोरिया (Victoria) येथे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू....
पिटर सिडलने केले ‘धोनी स्टाईल’ रनआऊट; पहा व्हिडिओ…
मंगळवारी (31 डिसेंबर) ऍडलेड येथे बिग बॅश लिगमधील (Big Bash League) सिडनी थंडर्स (Sydney Thunders) आणि ऍडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) या संघात ट्वेंटी-20 सामना पार....
हेडनच्या मुंगुस बॅटनंतर आता राशिद खान वापरतोय कॅमल बॅट
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बीग बॅश लीग सुरु आहे. या लीगमध्ये रविवारी(29 डिसेंबर) मेलबर्न रेनिगेड्स विरुद्ध ऍडलेड स्ट्रायकर्स संघात सामना पार पडला. या सामन्यात राशिद खानने ऍडलेडकडून....
डेल स्टेन म्हणतो, डिविलियर्स प्रमाणेच हा खेळाडूही आहे ‘मिस्टर ३६०’
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलची तुलना माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सशी केली आहे. सध्या स्टेन आणि मॅक्सवेल बीग बॅश....
मुंबई इंडियन्सचं टेन्शन मिटलं, तीन मुख्य शिलेदार आलेत फाॅर्मात
नुकतेच 19 डिसेंबरला आयपीएल 2020साठी लिलाव पार पडला. या लिलावात मुंबई इंडियन्सने ख्रिस लिनला 2 कोटी या मुळ किंमतीत खरेदी करत संघात सामील करुन घेतले....
आयपीएलच्या लिलावापूर्वी ग्लेन मॅक्सवेल खेळणार या स्पर्धेत…
मानसिक तणावामुळे क्रिकेटपासून विश्रांती घेणारा ऑस्ट्रेलियाचा (Australia) आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. ग्लेन मॅक्सवेल 17 डिसेंबरपासून....
या कारणांमुळे ख्रिस गेल टीम इंडीया विरुद्ध खेळणार नाही वनडे मालिका
पुढील महिन्यात वेस्टइंडीज संघचा भारत दौरा सुरु होणार आहे. या दौर्यात 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. पण वेस्ट इंडीजचा आक्रमक....
५ महिने क्रिकेटपासून दूर असलेला डेल स्टेन खेळणार या स्पर्धेत
या वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खेळणार आहे. तो या लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणार आहे. स्टेनचा हा....
या क्रिकेट लीगमधून शेन वॉटसनने केली निवृत्तीची घोषणा
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने शुक्रवारी(26 एप्रिल) बीग बॅश क्रिकेट लीगमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वॉटसन 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही बीग बॅश....
आयपीएलमध्ये जागा न मिळालेल्या खेळाडूचा शतकातील सर्वोत्तम झेल घेण्याचा प्रयत्न, पहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बीग बॅश लीगमध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने ब्रिस्बेन हिट संघाकडून खेळताना पर्थ स्कॉचर्सविरुद्ध जवळजवळ एका हाताने अफलातून झेल घेतला होता. पण....
आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले आहे. जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2015 मध्येच निवृत्ती घेतली होती. परंतू त्याने जगभरातील....





