BJ Watling Masterclass Wicketkeeping
वयाची तिशी ओलांडूनही एका युवकाप्रमाणे न्यूझीलंडचा यष्टीरक्षक करतोय यष्टीरक्षण, एकदा बघाच
गेल्या तीन दिवसांपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना रंगला आहे. साउथम्पटन येथे चालू असलेल्या या ऐतिहासिक सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून)....






