Brett Lee

आयपीएलमध्ये मोठे दिग्गजही फेल; बुमराहसह ‘या’ 5 गोलंदाजांना कधीच मिळाली नाही पर्पल कॅप

मार्च 19, 2026

आयपीएलने ब्रेट ली, शोएब अख्तर, लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गज गोलंदाजांची कामगिरी पाहिली आहे. हे असे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात आपले....

क्रिकेटच्या इतिहासातील ‘हे’ आहेत 7 सर्वात वेगवान गोलंदाज; बुलेटपेक्षाही जलद सुटतो चेंडू

ऑगस्ट 7, 2025

क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू झाले आहेत ज्यांच्यासाठी असे म्हटले जाते की त्यांचा चेंडू बुलेटपेक्षाही वेगाने येतो. अशा परिस्थितीत फलंदाजांना या भयंकर गोलंदाजांचा सामना करणे....

brett lee

ब्रेट लीचा खतरनाक चेंडू अन् कमेंटेटरचा डोळा थोडक्यात वाचला!

डिसेंबर 5, 2024

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळला जाईल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क हॉवर्डबाबत....

“विराट-रोहितनं काही काळ क्रिकेटपासून दूर राहावं”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सल्ला

नोव्हेंबर 13, 2024

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रेट ली यानं आगामी बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोहित आणि विराटनं काही....

मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबणीवर? ‘ब्रेट ली’नं या युवा गोलंदाजाला BGT खेळण्याचा दिला सल्ला

ऑक्टोबर 24, 2024

आयपीएल 2024 पासून मयंक यादव त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच मयंकने बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता....

Gautam-Gambhir

“भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात”, माजी दिग्गजाने टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक गंभीरचे गायले गुणगान

जुलै 15, 2024

Brett Lee Praised Gautam Gambhir :- टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) नंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. आता भारताच्या....

मयंक यादव पुन्हा जखमी झाल्यानं संतापला ब्रेट ली, लखनऊच्या मॅनेजमेंटला धरलं जबाबदार

मे 1, 2024

लखनऊ सुपर जायंट्सनं वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या दुखापतीचं योग्य व्यवस्थापन केलं नसल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानं व्यक्त केलं आहे. पोटातील दुखण्यानंतर....

Brett-Lee-Commentary-BBL

BBL 2023-24: लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान ब्रेट लीने हिंदीत केली खेळाडूची विचारपूस, पाहा मजेदार व्हिडिओ

जानेवारी 5, 2024

BBL: बिग बॅश लीगचा (BBL) 26 वा सामना मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने अष्टपैलू....

“तो जॉन्सन आणि ब्रेट लीचे कॉम्बिनेशन”, वूडच्या गोलंदाजीने वेडावला ऑसी दिग्गज

जुलै 16, 2023

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या प्रतिष्ठेची ऍशेस मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तीन सामने पार पडले असून पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने 2-1 अशी आघाडी घेतलीये.....

Chris-Gayle

गर्लफ्रेंड पटवण्यात ख्रिस गेल माहीर! भारतातही लावला नंबर, स्वत:च केला खुलासा

जून 5, 2023

जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांचाही समावेश होतो. या दोघांनीही नुकतेच टीव्हीवरील ‘द....

Arjun Tendulkar

‘वडिलांच्या कारकिर्दीतून धडा घे…’, अर्जुन तेंडुलकरला माजी दिग्गजाकडून मिळाला ‘हा’ मोलाचा सल्ला

एप्रिल 25, 2023

सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मंगळवारी (25 एप्रिल) आपला चौथा आयपीएल सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ब्रेट ली याने....

Sachin-Tendulkar-And-Arjun-Tendulkar

‘तुझ्या वडिलांसोबतही असंच झालेलं, तू…’, अर्जुनला ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचा सल्ला

एप्रिल 25, 2023

मुंबई इंडियन्स संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर याने 16 एप्रिल रोजी आयपीएल 2023च्या 22व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात त्याला....

Brett Lee

ब्रेट लीच्या गामे लागला आरसीबीचा चाहता, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिंदीत केल्या सुचना

एप्रिल 13, 2023

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली भारतीय क्रिकेटप्रेमिंमध्ये चांगलाच लोकप्रिय आहेत. ब्रेट ली जगात आतापर्यंत झालेल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. याच कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि....

Jasprit-Bumrah

‘मी आयुष्यात 10 वेळा सर्जरी केली, आता बुमराहदेखील लवकरच…’, ब्रेट लीचे ‘बूम बूम’विषयी मोठे भाष्य

मार्च 24, 2023

भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील काही काळापासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. नुकतेच त्याने न्यूझीलंडला जाऊन सर्जरी केली होती. या सर्जरीनंतर असे....

brett lee

ब्रेट लीने सांगितले टीम इंडियाचे भविष्य, डब्ल्यूटीसी फायनल आणि वनडे विश्वचषक कोण जिंकणारा वाचाच

मार्च 21, 2023

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघानी एक-एक विजय मिळवला आहे. तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी (22 मार्च)....

Next