Chahal TV
तो आला, त्याने मॅच जिंकून दिली; तरीही ड्रेसिंग रूममध्ये का खावा लागला ओरडा?, कुलदीपचा मोठा खुलासा
भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्ध आधी टी20 आणि आता वनडेतही भारताचे विजय सत्र सुरूच आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने....
T20 WC: ‘भारताचे ब्लेझर घातल्यावर गर्व वाटला पण….’, चहल टीव्हीवर अर्शदीप-हुड्डाचे मोठे भाष्य
भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषकात खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ 14 जणांच्या सदस्यांसह ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. यामधील काही खेळाडू असे आहेत....
युझवेंद्रच्या ‘चहल टिव्ही’वर पाहुणा म्हणून भुवीला आमंत्रण, पण ‘या’ कारणामुळे चिडला अनुभवी गोलंदाज
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या ३ सामन्याच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी -२०....
एमएस धोनीची ‘ती’ जागा अजूनही राहते रिकामी, चहलचा मोठा खूलासा
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी मागील जवळजवळ 6 महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याची कमी आजही भारतीय संघाला जाणवते, तसेच भारतीय संघाच्या....
या एका शब्दात श्रेयस अय्यरने केले स्वत:च्या खेळीचे कौतुक, पहा व्हिडिओ
भारतीय संघाने बुधवारी(14 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.....
रोहित शर्मा म्हणतो, हा खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार, पहा व्हिडिओ
2019 विश्वचषकात रविवारी(16 जून) भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध 89 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.....
पाचव्या वनडेनंतर चहलला पाहताच दूर पळाला एमएस धोनी, पहा व्हिडिओ
भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचा सामन्यानंतरचा ‘चहल टिव्ही’ हा शो सध्या चांगलाच प्रसिद्ध होत आहे. या शोमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी असे अनेक....








