champions trophy 2025
Champions Trophy; अर्शदीपचा स्विंग, शमीचा अनुभव, पण बुमराहशिवाय भारत मजबूत?
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या 10 दिवसांवर येऊन थांबली आहे. टीम इंडियासह सर्व संघांना त्यांच्या संघात बदल करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी आहे. संघ मध्यरात्री 12....
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का! रचिन रवींद्र भर मैदानात रक्तबंबाळ
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी, पाकिस्तानच्या यजमानपदाखाली न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना शनिवारी (08 फेब्रुवारी) पाकिस्तान....
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दारावर, अक्षर पटेलचा ‘धमाकेदार’ फॉर्म, भारतासाठी खुशखबर!
नागपूर एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला. अशाप्रकारे, भारतीय संघाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात खेळताना इंग्लंडने भारतीय संघासमोर....
Champions Trophy; ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का.! संघाचा कर्णधार स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता
येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स व जोश हेझलवूड हे दोघेही खेळण्याची शक्यता कमी आहे. भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी....
हे चार संघ यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचतील, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंंदाज
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील संघांबद्दल एक भाकित केले आहे. गांगुली चॅम्पियन्स....
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2017 च्या चॅम्पियन संघातील 3 खेळाडूंचा समावेश
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघ जाहीर केला आहे. बाबर आझमसोबत मोहम्मद रिझवानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. रिझवानवर मोठी जबाबदारी आली आहे. तो स्पर्धेत....
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर.!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अवघ्या 19 दिवासांवर आली आहे. पण खेळाडूंना दुखापत होण्याची मालिका सुरूच आहे. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार....
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, कर्णधारांचे फोटोशूट रद्द! मोठे कारण समोर
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. ज्याचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले आहे. यजमान पाकिस्तान संघाव्यतिरिक्त, इतर सर्व संघांनी स्पर्धेसाठी आपले....
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा भारतीय खेळाडू रणजी सामना खेळणार, फिटनेसवर असणार नजरा
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या संघाचा भाग असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चिंतेचा विषय आहे. यासोबतच असेही काही खेळाडू आहेत, ज्यांच्या फिटनेसवरही सर्वांचे....
‘310 भारतीय रुपये’, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तिकिट विक्रीची तारीख जाहीर
चाहते चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण ही मोठी स्पर्धा 8 वर्षांनी पुन्हा होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करत आहे. परंतु ही....
संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघातून बाहेर पडला ‘हा’ खेळाडू
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आज (26 जानेवारी) वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स....
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी हा खेळाडू ‘X’ फॅक्टर ठरणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी, माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानने या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकणाऱ्या खेळाडूचे....
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानला सल्ला! म्हणाला, “पाकिस्तानने फक्त…”
2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या मेगा स्पर्धेची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड (Pakistan vs New....
Champions Trophy; भारताच्या सामन्यांचा पाकिस्तानला होणार बंपर फायदा
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून शुभारंभ होणार आहे. दरम्यान पहिलाच सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात रंगणार आहे. पण (23....
“युझवेंद्र चहलची फाईल केव्हाच बंद..”, माजी क्रिकेटपटूचा बीसीसीआय-संघ व्यवस्थापनावर आरोप
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची घोषणा होऊन अनेक दिवस उलटले तरी त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. काहींना करुण नायरची चिंता आहे. तर काहींना....



















