champions trophy 2025
भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे! चॅम्पियन्स ट्रॉफी ही रोहित-विराट-जडेजाची अखेरची स्पर्धा?
माजी भारतीय कसोटी सलामीवीर आकाश चोप्राने रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विराट, रोहित....
श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला लोळवले, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कांगारु संघाला 2-0 ने व्हाईटवाॅश!
येत्या 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे, पण या मेगा इव्हेंटपूर्वी श्रीलंकेने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून धक्का दिला आहे. श्रीलंकेला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टॉप-8 संघांमध्ये....
घरच्या मैदानावर पाकिस्तानची नामुष्की! तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत दारुण पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात आली. ज्याचा अंतिम सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. ज्यामध्ये न्यूझीलंडने पाच विकेट्सने सहज....
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर!
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघाचा गोलंदाज बेन सीयर्स दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडने सीयर्सच्या जागी जेकब डफीचा संघात समावेश केला....
पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दोन संघ… केविन पीटरसनने सांगितले चॅम्पियन्स ट्रॉफीचे टॉप-4 संघ
चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानसह एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. पण जेतेपद....
क्रिकेटचा महाकुंभ! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीनं जाहीर केली ऐतिहासिक बक्षीस रक्कम
ICC Champions Trophy 2025 prize money: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बंपर बक्षिस रकमेची घोषणा केली आहे. ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली....
CT 2025: संघासाठी वाईट बातमी, प्रमुख खेळाडूच्या दुखापतीमुळे संतुलन बिघडले?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास 5 दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान,....
बीसीसीआयचे नवे नियमन, खेळाडूंच्या कुटुंबीयांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘नो एन्ट्री’!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघाची कमान रोहित शर्माकडे आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी, भारतीय संघ कोणताही सराव सामना खेळणार नाही आणि २० फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध....
यशस्वी जयस्वालची चॅम्पियन्स ट्रॉफी संधी हुकली, आता या स्पर्धेत दिसणार
इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर, भारतीय संघ आता 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला रवाना होईल. या....
आता दुबईत फडकणार तिरंगा; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा जबरदस्त फॉर्म
चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी अगदी एक आठवडा शिल्लक आहे. त्याआधी, भारतीय क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला 3-0 ने व्हाईटवॉश केले आहे. बीसीसीआयने गेल्या....
CT 2025; भारत-पाकिस्तानसह मोठ्या संघांना धक्का, या 9 खेळाडूंची ट्रॉफीपूर्वी एक्झिट
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून अनेक मोठ्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाला आहे. तो स्पर्धेत खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियन....
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी अफगाणिस्तानला मोठा धक्का, फिरकी हुकमी एक्का बाहेर!
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 8 देशांच्या संघांची घोषणा खूप आधी करण्यात आली होती. सर्व संघांना आयसीसीने 12....
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला धक्का, यशस्वीच्या जागी या खेळाडूची एंट्री!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अगदी आधी टीम इंडियाने काही मोठे बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहे. बुमराहसोबत यशस्वी जयस्वाललाही होल्डवर ठेवण्यात आले....
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: टीम इंडियाचा फिरकी गेमप्लान, या 5 फिरकीपटूंना संघात स्थान
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. विशेषतः वेगवान गोलंदाजी खूपच कमकुवत दिसत आहे. यामुळेच भारतीय संघ व्यवस्थापन, कर्णधार, प्रशिक्षक....
भारतीय संघाला मोठा फटका! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पियन्स....


















