champions trophy 2025

“केएल राहुलचा ‘अलग सफर’ – टीमपासून वेगळी दिशा, बसच्या ऐवजी कारने गाठले हॉटेल!”

—
फेब्रुवारी 17, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ दुबईमध्ये पोहोचला आहे. दुबई विमानतळावरती उतरल्यानंतर केएल राहुल एकटाच हॉटेल पर्यंत पोहोचला. केएल राहुलने इतर खेळाडूंसोबत अंतर ठेवले ; त्याने असे....

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू जखमी, पहिल्या सामन्यातून बाहेर?

—
फेब्रुवारी 17, 2025

टीम इंडिया 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सराव देखील सुरू केला आहे. भारताचा पहिला सामना बांग्लादेशशी आहे. जो 20 फेब्रुवारी....

पाकिस्तानने ओलांडले नीचपणाच्या सर्व मर्यादा, कराची-लाहोर स्टेडियममध्ये भारतीय ध्वज नाही…

—
फेब्रुवारी 17, 2025

19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि युएईमध्ये खेळवली जाईल. भारत आपले सर्व सामने पाकिस्तानबाहेर खेळेल, सुरक्षेच्या कारणास्तव भारताने आपला....

दुबईत उतरताच भारतीय संघ मैदानात, पहिल्या सराव सत्रात जोश भरला!

—
फेब्रुवारी 17, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी शनिवारी दुबईला पोहोचलेल्या भारतीय संघाने रविवारीच सराव सुरू करण्यात वेळ वाया घालवला नाही. येथील आयसीसी अकादमीच्या सराव मैदानावर भारतीय संघाच्या सर्व....

रोहितच्या षटकारांची आतषबाजी; आफ्रिदीचा विक्रम धोक्यात

—
फेब्रुवारी 16, 2025

रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके करणारा एकमेव फलंदाज आहे. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की, त्याला रोखणे कठीण होते. त्याच्या पुल शॉटला क्रिकेटच्या जगात....

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष व्यवस्था, आयसीसीची मोठी घोषणा

—
फेब्रुवारी 16, 2025

Champions Trophy tickets for India’s match: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी बुधवारपासून सुरू होत आहे. दरम्यान भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.....

jasprit bumrah, virat kohli

जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडियात किती दम? 12 वर्षांनंतर विजेतेपदाची संधी!

—
फेब्रुवारी 16, 2025

नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात जसप्रीत बुमराहचा समावेश नाही. खरंतर, जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. आता....

india vs pakistan terror attack

‘भारताकडून हरू, पण जेतेपद जिंकू…’, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाक खेळाडूचे विधान

—
फेब्रुवारी 16, 2025

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांग्लादेशविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी....

रोहित शर्माची विसरभोळेपणाची सवय कायम! दुबईत टीम इंडियाच्या आगमनाचा व्हिडिओ चर्चेत

—
फेब्रुवारी 16, 2025

भारतीय एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माची विसरण्याची सवय कोणापासूनही लपलेली नाही. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला होता, शनिवारी संघ दुबईत दाखल....

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोहम्मद आमिरचा बाबर आझम आणि पाकिस्तान संघाबाबत मोठा खुलासा!

—
फेब्रुवारी 15, 2025

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) मोठं विधान केलं आहे. आमिरने पाकिस्तान संघ आणि बाबर....

3-0 ने हरलो तरी हरकत नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवू इंग्लंडच्या बेन डकेटच मोठं वक्तव्य

—
फेब्रुवारी 15, 2025

इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने (Ben Duckett) भारतीय संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेदरम्यान एक मोठं वक्तव्य केलं होतं. भारत-इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना (12 फेब्रुवारी)....

IND-vs-PAK

CT2025; दुबईत टीम इंडियाची कामगिरी कशी? पाहा आकडेवारी काय सांगते?

—
फेब्रुवारी 15, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. टीम इंडिया 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर, भारताचा....

‘हे’ 2 दिग्गज संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? नेमकं कारण काय?

—
फेब्रुवारी 15, 2025

आगामी चॅम्पियन्स 2025 ट्रॉफीचे नववे वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू केली होती. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ....

Champions Trophy; ग्रुप ‘ब’ मधून कोण खेळणार सेमीफायनल? या दोन संघांचा दबदबा!

—
फेब्रुवारी 15, 2025

येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांशिवाय खेळणार आहे, परंतु आयसीसी स्पर्धांमधील त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेसह गट ब....

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: 5 फिरकीपटूंचा समावेश योग्य की चूक? अश्विनची प्रतिक्रिया…

—
फेब्रुवारी 15, 2025

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्लीन स्वीप करून भारतीय संघाने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपली तयारी मजबूत केली आहे. अलीकडेच 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी....

Previous Next