Corona Virus

कोरोनाविरुद्धच्या लढाईत माजी महान क्रिकेटर दान करणार आपल्या मौल्यवान वस्तु

—
एप्रिल 5, 2020

आपल्या सर्वांना माहिती आहे की, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशामध्ये क्रीडा जगतातून अनेक दिग्गजांनी पैशांच्या रुपात मदत केलेली आपण पाहिले आहे. परंतु आता....

बुमराहला ट्रोल करण पाकिस्तानी संघाला पडलं भलतंच महाग

—
एप्रिल 4, 2020

क्रिकेट जगतात एकमेकांना ट्रोल केलेले आपण पाहिले आहे. त्याचबरोबर काहीवेळा इतरांना ट्रोलिंग करताना तो डाव स्वत:वरच उलटलेलाही आपण पाहिले आहे. अशाच प्रकारे पाकिस्तान सुपर लीगमधील....

ज्या संघाचं नाव घेतलं तरी गंभीरला यायचा राग, तेच करताय आता गंभीरचं कौतूक

—
एप्रिल 4, 2020

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर मैदानावर विजयासाठी नेहमीच आतुरलेला असायचा. त्याचबरोबर तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखला जातो. कित्येक वेळा तर गंभीरला मैदानावरच इतर संघाच्या....

रोहित शर्माने ३ शतकं केलेलं मैदान झालं कोरोना टेस्टचं सेंटर

—
एप्रिल 4, 2020

कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रिकेट स्टेडियमचे रुपांतर कोरोना व्हायरसच्या तपासणी केंद्रामध्ये झाले आहे. त्याचबरोबर आता या यादीमध्ये इंग्लंडच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमलाही कोरोना व्हायरसचे तपासणी केंद्र बनविण्यात....

भारतातून परतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या कोरोना टेस्टचा आला निकाल

—
एप्रिल 3, 2020

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. मात्र या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पुढील दोन्ही....

भारताचे फिल्डींग कोचही नाहीत मागे, कोरोना बाधितांसाठी केली अशी मदत

—
एप्रिल 3, 2020

भारतातील अनेक क्रिकेटपटू कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत मदतीसाठी पुढे सरसावले आहे. आता क्रिकेटपटूंबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी देखील मदतीचा हात पुढे....

कोरोना बाधितांना मदत करणारी ही ठरली पहिली आयपीएल टीम

—
एप्रिल 3, 2020

कोराना व्हायरसचे वाढते संकट पहाता अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण आता क्रिकेटपटूंबरोबरच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची सहमालकी असलेला....

कोरोना बाधितांच्या मदतीसाठी कुणाला माहित होऊ न देता दान करणारे ४ क्रिकेटपटू

—
एप्रिल 3, 2020

सध्या जगातील अन्य देशांप्रमाणेच भारतासमोरही कोरोना व्हायरसचे संकट उभे आहे. त्यामुळे विविध स्तरातून केंद्र सरकार, राज्य सरकारला या संकटाविरुद्ध लढण्यासाठी मदत करण्यात येत आहे. त्याचबरोबर....

आयपीएलबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी, जाणून घ्या कधी होणार आयपीएल

—
एप्रिल 3, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेटच्या स्पर्धा एकतर स्थगित किंवा पुढे ढकलल्या आहेत. याचमुळे आयपीएल सुरु होणार की नाही याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहे. आयपीएल....

भारताकडून केवळ १ कसोटी खेळलेला खेळाडू करतोय ३५० मजदूरांची मदत

—
एप्रिल 3, 2020

कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सध्या देशातील अनेक हातावर पोट असलेल्या मजदूरांना मोठ्या समस्या भेडसावत आहे. अगदी दोन वेळेचा जेवणाची....

कोरोनामुळे लोकं बसलीय घरात, जडेजा झालाय घोड्यावर स्वार

—
एप्रिल 2, 2020

संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन पुढील १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतातील सर्वात मोठी....

एक वर्षही नाही झालं तुला संघात येऊन आणि तु मला शिकवणार??

—
एप्रिल 2, 2020

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे क्रीडाजगतात शांतता पसरली आहे. सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर....

मैदानावर नाही म्हणून काय झाले? केपी विराटचा होणार तरीही मोठा सामना

—
एप्रिल 2, 2020

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अशामध्ये सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू आपापल्या परिवारासोबत घरात वेळ घालवत आहे.....

युवा प्रतिभावान खेळाडूही मागे नाहीत, इशान पोरेलनेही केली खास मदत

—
एप्रिल 2, 2020

कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला आहे. या व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी अनेक खेळाडूंनी आतापर्यंत मदत केली आहे. अशामध्ये आता पश्चिम बंगालचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने कोविड-१९....

एकच देश, एकाचवेळी, दोन वेगवेगळ्या देशांशी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका

—
एप्रिल 2, 2020

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व क्रीडास्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु अशामध्ये आयसीसी वनडे विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार....

Previous Next