CSK
आयपीएल २०२०साठी हा संघ सर्वात आधी जाणार दुबईला, काहाही करुन जिंकायची आहे आयपीएल ट्रॉफी
मुंबई । युएईमध्ये होणार्या आयपीएल 2020 च्या तयारीला सर्व संघानी सुरूवात केली आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यंदा चौथे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात....
धोनीचे सप्टेंबर महिन्यात पुनरागमन पक्के, पहा धोनीचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ
मुंबई । मागील एक वर्षांपासून माजी कर्णधार एमएस धोनी क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये धोनीने त्याचा शेवटचा सामना खेळला होता. दरम्यान धोनीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी....
धोनीने रांचीमध्ये नक्कीच काहीतरी केले होते, म्हणूनच..
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी 2019 विश्वचषकानंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. पण तो आयपीएलच्या 13 व्या मोसमातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र सध्या आयपीएलचा हा....
१० तासांत २ वेगवेगळ्या देशांमध्ये २ वेगवेगळ्या संघांकडून खेळला होता मलिंगा, केला होता खास कारनामा
जागतिक क्रिकेटमध्ये दिग्गज गोलंदाजांबद्दल चर्चा करायची झाली तर लसिथ मलिंगाचे नाव त्यात आल्याशिवाय राहणार नाही. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मलिंगा म्हटलं की सर्वांना त्याची ती चेंडू....
आख्ख्या चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणाऱ्याला इरफानची मदत
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. असेच सध्या चेन्नईमधील एक चांभार देखील संकटात सापडला....
फ्लाॅप होईल म्हणून पैशांकडे पाहुन ‘या’ आयपीएल संघाने धोनीला घेतले नाही, आज नाही साधं…
मुंबई । भारताचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या सर्वच हंगामात एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. आयपीएलची सुरुवात होण्यापूर्वी धोनीला खरेदी करण्यासाठी....
‘या’ दोन खेळाडूंचे करियर संपल्यात जमा होते, धोनी पॅटर्नने केली कमाल
मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या चाणाक्ष नेतृत्वाचे अनेक जण नेहमीच कौतुक करतात. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आणि चेन्नई सुपर किंगचा....
सीएसके म्हणतंय, अशी आयपीएल घेण्यात काय अर्थ
कोरोना व्हायरसमुळे जगात सध्या जी वैश्विक महामारीची समस्या उभी राहिली आहे त्यामुळे आयपीएलवरही त्याचा परिणाम झाला आहे. ही स्पर्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.....
लांब केसातील धोनीचा फोटो शेअर करत सीएसकेने जागवल्या ‘या’ दौऱ्याच्या आठवणी
सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. तसेच आयपीएलचा १३ वा मोसमही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे या दरम्यान आयपीएलमधील अनेक संघ सोशल....
भर लाॅकडाऊनमध्ये सीएसके आरसीबीकडून पराभूत…
कोराना व्हायरसचा धोका लक्षात घेता भारतात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पण या दरम्यान काही राज्यांमधील दारु विक्री करणारी दुकाने तसेच आणखी काही दुकानांवरील....
चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स आणि अंतिम सामना, हे नाते काही खासच
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने आजपर्यंत ४ तर चेन्नईने ३ विजेतेपद मिळवली आहे. १२ पर्वातील तब्बल ७ पर्वात या दोन संघांची मक्तेदारी राहिली आहे. या ४ पैकी....
आयपीएल म्हटलं की या ३ फलंदाजांच्या पाचवीला पुजला आहे झिरो
आयपीएल म्हटले की सर्वांना पहिल्यांदा आठवते ती गोष्ट म्हणजे चौकार, षटकारांची आतिषबाजी. आयपीएलमध्ये नेहमीच फलंदाज वेगवेगळे विक्रम करत असतात. पण यातीलच एक नकोसा विक्रम म्हणजे....
सीएसके आणि आरसीबीमधील फरक त्याने सांगितला, याचमुळे आरसीबी जिंकत नाही आयपीएल
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे सर्वाधिक लोकप्रिय संघांमध्ये गणले जातात. चेन्नई आत्तापर्यंत ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. पण त्याचवेळी बेंगलोरला....
आणि ती गोष्ट घडताच मराठमोळ्या प्रविण तांबेला नाही आवरले अश्रु
मुंबई रणजी संघाचा माजी खेळाडू प्रविण तांबे हा एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असतो. ४० पार केल्यानंतर या क्रिकटपटून आयपीएल तसेच रणजी पदार्पण केले होते. डिसेंबर....





