CSK

आयपीएल २०२०: कोणत्या संघाने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला डच्चू, घ्या जाणून

—
नोव्हेंबर 16, 2019

पुढील वर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम होणार आहे. हा मोसम सुरु होण्याआधी 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. पण....

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात फील्डिंग कोच मोहम्मद कैफने या खेळाडूचे केले खास स्वागत!

—
नोव्हेंबर 11, 2019

2020 आयपीएलमध्ये आता अनुभवी गोलंदाज आर अश्विन आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळताना दिसणार आहे. दिल्लीने त्याला प्लेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून संघात स्थान दिले आहे. त्याचबरोबर दिल्ली....

…म्हणून श्रीसंत करतो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा तिरस्कार

—
सप्टेंबर 30, 2019

भारताचा मध्यमगती गोलंदाज एस श्रीसंतने (S Sreesanth) तो आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा(Chennai Super Kings) तिरस्कार(Hate) करत असल्याचे म्हटले आहे. त्याने राजस्तानचे माजी प्रशिक्षक पॅडी अप्टन....

धोनीचे सिक्रेट ऑस्ट्रेलिया संघाला सांगण्यास या दिग्गज खेळाडूने दिला नकार

—
जून 8, 2019

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात रविवारी(9 जून) भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या कमजोरीबद्दल ऑस्ट्रेलिया....

मुंबई इंडियन्सने घडवला इतिहास; चौथ्यांदा जिंकले आयपीएलचे विजेतेपद

—
मे 12, 2019

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या....

रैना झाला ८ धावांवर बाद आणि आयपीएलमधील खास विक्रमावर झाले कोहलीचे शिक्कामोर्तब

—
मे 12, 2019

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम....

…म्हणून पोलार्डने रागाने हवेत फेकली बॅट, पहा व्हिडिओ

—
मे 12, 2019

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019मधील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने....

चक्क चाहत्याने मुंबई इंडियन्सला सुचवली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकण्याची योजना

—
मे 12, 2019

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सुरु आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात....

आयपीएल २०१९: अंतिम सामन्यासाठी मुंबई-चेन्नईचे असे आहेत ११ जणांचे संघ

—
मे 12, 2019

हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019 मध्ये अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबई....

सनरायझर्स हैद्राबादच्या चाहत्यांनी असे मजेदार ट्विट करत मानले मुंबई इंडियन्सचे आभार…

—
मे 7, 2019

आयपीएल 2019 मधील प्ले ऑफच्या फेरीला आजपासून(7 मे) सुरुवात होणार आहे. या प्लेऑफ फेरीसाठी चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे....

उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१९ प्लेऑफबद्दल सर्वकाही…

—
मे 6, 2019

रविवारी(5 मे) आयपीएल 2019 च्या साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने 9 विकेट्सने विजय मिळवला.....

पुढील आयपीएल मोसमात धोनी ऐवजी सुरेश रैना करणार सीएसकेचे नेतृत्व?

—
मे 3, 2019

चेन्नई। आयपीएल 2019 मध्ये बुधवारी(1 मे) एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 50 वा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने....

धोनीने मारला एका हाताने षटकार, गोलंदाजाने बिमर टाकल्याने मागितली माफी, पहा व्हिडिओ

—
मे 2, 2019

चेन्नई। आयपीएल 2019मध्ये बुधवारी(1 मे) एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने 80 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात....

काॅईन जमीनीवर फिरतोय, तरीही सीएसकेने टाॅस जिंकल्याचे रेफ्रीने केले जाहीर, पहा व्हिडिओ

—
मे 2, 2019

आयपीएल 2019 मध्ये प्लऑफचे सामने सुरु होण्यासाठी आता केवळ 5 दिवस राहिले आहेत. पण यावर्षी आयपीएलमध्ये अनेकदा पंचांकडून चूका झालेल्या पहायला मिळाल्या आहेत. पण या....

ताहीरच्या सेलिब्रशनमध्ये सामील न होण्यामागच्या कारणाचा धोनीने केला खुलासा, पहा व्हिडिओ

—
मे 2, 2019

चेन्नई। बुधवारी(1 मे) आयपीएल 2019 मध्ये 50 वा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर....

Previous Next