CWG 2026 gold medal winner IND womens
CWG 2026: 8 ‘गोल्डन गर्ल्स’चा जलवा! भन्नाट कामगिरी करत भारताच्या लेकींनी गाजवले मैदान
भारतासाठी शनिवार (1 ऑगस्ट) दिवस ऐतिहासिक ठरला. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने आतापर्यंत एकूण 13 सुवर्णपदके जिंकली आहे. त्यापैकी 8 पदके....






