DC vs GT

‘त्या’ एका धावेमुळे दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2026 प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर! डेव्हिड मिलरने…

मे 25, 2026

आयपीएल २०२६ मध्ये आपला शेवटचा लीग सामना जिंकत दिल्ली कॅपिटल्सने गोड शेवट केला, मात्र त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. रविवारी (२४ मे) ईडन गार्डन्सवर दिल्ली....

शेवटच्या दोन चेंडूंवर 2 धावा न झाल्याने पराभव; दिल्लीच्या पराभवानंतर कर्णधार अक्षर पटेल काय म्हणाला?

एप्रिल 9, 2026

बुधवारी, आयपीएल 2026 मधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना उत्कंठेच्या सर्व सीमा ओलांडणारा ठरला. या सामन्यात अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली. विजयासाठी दिल्लीला....

दिल्लीविरुद्ध 1 धावेने विजय मिळवल्यानंतरही जीटीचा कॅप्टन गिलला सुनावली शिक्षा, नेमके काय चुकले?

एप्रिल 9, 2026

आयपीएल २०२६ मध्ये बुधवारी (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिलला बीसीसीआयच्या....

DCvsGT: डेविड मिलर विरुद्ध शुबमन गिल-प्रसिद्ध कृष्णाचे प्लॅनिंग, शेवटच्या चेंडूआधीच्या चर्चेचा झाला खुलासा

एप्रिल 9, 2026

शुबमन गिल याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (जीटी) अखेर आयपीएल २०२६ मध्ये पहिला विजय मिळवत गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे. जीटीने बुधवारी (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सच्या....

IPL 2026: आयपीएलमध्ये बटलरची ऐतिहासिक कामगिरी; दिल्लीविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडत रचला नवा इतिहास!

एप्रिल 8, 2026

आज आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली विरुद्ध गुजरात संघात सामना खेळला जात आहे. या सामन्यात जोस बटलरने (Jos Buttler) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पाडत....

दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्यावरही पावसाचे सावट! हेड-टू-हेड रेकॉर्ड, हवामान-खेळपट्टीचे रिपोर्ट्स; वाचा सविस्तर

एप्रिल 8, 2026

आयपीएल २०२६ मध्ये आज (८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स (डीसी) विरुद्ध गुजरात टायटन्स (जीटी) सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजून....

DC vs GT: सामन्यात कर्णधार शुबमन गिल खेळणार का? मोठी अपडेट समोर!

एप्रिल 7, 2026

दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2026 मधील सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आता आगामी सामन्यात....

DC vs GT: दिल्लीचा पराभव अन् गुजरात, आरसीबी, पंजाबची प्लेऑफमध्ये एँट्री!

मे 18, 2025

गुजरात टायटन्सने दिल्लीच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात दिल्लीने प्रथम खेळताना 199 धावांचा मोठा स्कोर केला होता, त्या प्रत्युत्तरात....

GT vs DC: दिल्लीत राहुलचा धमाका! किती वर्षांनी आयपीएलध्ये झळकावले शतक?

मे 18, 2025

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातविरुद्ध केएल राहुलचा (KL Rahul) जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. या सामन्यात राहुलने डावाची सुरुवात केली आणि दमदार शतक झळकावले. केएल राहुलने....

दिल्ली-गुजरातच्या सामन्यात 4 रेकॉर्ड्स मोडले जाण्याची शक्यता! गिल-राहुलकडून मोठी कामगिरी अपेक्षित

मे 18, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील डबल हेडर मधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात संध्याकाळी खेळला जाणार आहे. हा हंगामातील 60 वा सामना दिल्लीच्या अरुण....

DC vs GT : कोण मारणार बाजी? पाहा कोणाचं पारडं जड

एप्रिल 19, 2025

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील 35 वा लीग सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. या हंगामात आतापर्यंत....

अखेरच्या चेंडूचा थरार! दिल्लीचा गुजरातवर 4 धावांनी रोमहर्षक विजय, डेव्हिड मिलरची तुफानी खेळी व्यर्थ

एप्रिल 24, 2024

आयपीएल 2024च्या 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्लीनं गुजरातवर 4 धावांनी विजय मिळवला आहे.....

एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज, मोहित शर्माच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील लज्जास्पद विक्रम

एप्रिल 24, 2024

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहित शर्माच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे.  मोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज....

5.4 षटकात 44 धावा अन् 3 विकेट्स… त्यानंतर दिसलं ऋषभ पंतचं रौद्र रुप! गुजरातविरुद्ध दिल्लीनं ठोकल्या 224 धावा

एप्रिल 24, 2024

आयपीएल 2024 च्या 40व्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 4 गडी गमावून 224 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ....

घरच्या मैदानावर सलग दुसरा पराभव टाळण्यासाठी खेळणार दिल्ली कॅपिटल्स, आज गुजरात टायटन्सचं आव्हान; जाणून घ्या प्लेइंग 11

एप्रिल 24, 2024

आयपीएल 2024 च्या 40व्या सामन्यात आज ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स समोर शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय.....

Next