Deepika Rasangika

Bahrain-Cricket-Team

टी२० सामन्याच्या एका डावात ठोकल्या गेल्या ३१८ धावा; फलंदाजांच्या धुव्वाधार खेळीमुळे संघाने रचला इतिहास

मार्च 28, 2022

क्रिकेटमध्ये सर्वात छोटा क्रिकेट प्रकार म्हणजे टी२०. अवघ्या २० षटकांच्या या खेळात फलंदाज तुफान फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडतात. याच क्रिकेट प्रकारात आणि त्यातही महिलांच्या....