Delhi Capitalsm
हैदराबाद पहिल्यांदाच गुणतालिकेत तळाशी, पण खालून पहिला येण्यात ‘या’ संघांची जणू पीएचडीच झालीय!
शुक्रवार रोजी (०८ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे शेवटचे २ साखळी फेरी सामने पार पडले. यातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात....






