duleep trophy 2024
सरफराज खानचा खराब फॉर्म चिंतेचा विषय, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पत्ता कट होणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयनं मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू....
टीम इंडियाला मिळाला रोहितचा बॅकअप ओपनर, दुलीप ट्रॉफीत ठोकलं शानदार शतक!
सध्या दुलीप ट्रॉफी 2024 ची दुसरी फेरी खेळली जात आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताच्या अनेक स्टार खेळाडूंनी भाग घेतला होता. मात्र आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेची....
कोण आहे दुलीप ट्रॉफीमध्ये पहिलं शतक झळकावणारा प्रथम सिंह? सुरेश रैनाशी आहे खास नातं
दुलीप ट्रॉफीमध्ये सध्या इंडिया ए विरुद्ध इंडिया डी सामना खेळला जातोय. इंडिया ए नं पहिल्या डावात 290 धावा केल्या. प्रत्युत्तरात, इंडिया डी संघ पहिल्या डावात....
“श्रेयस अय्यर स्वतःला कोहली समजतोय, त्याची पातळी…”, माजी क्रिकेटपटूनं वाभाडे काढले
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या जारी दुलीप ट्रॉफीमध्ये फारशी चमक दाखवू शकलेला नाही. स्पर्धेत इंडिया डी संघाचा कर्णधार असलेल्या अय्यरनं तीन डावात केवळ 63....
श्रेयस अय्यरची गोलंदाजीत धमाल, तर चान्स मिळूनही सॅमसन पुन्हा अपयशी
दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत ड संघाची स्थिती खूपच वाईट आहे. खराब फलंदाजीमुळे संघ या सामन्यात खूप मागे पडला....
स्टाईल मारायला गॉगल घालून आला, शून्यावर बाद होऊन तंबूत परतला! भारताच्या स्टार खेळाडूची फजिती
दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आपल्या अनोख्या स्टाईलनं चर्चेत आला. मात्र खेळपट्टीवर त्याची ही स्टाईल फार काळ टिकू शकली नाही. तो....
इशानला शतकी खेळीचं बक्षिस मिळणार! मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी करू शकते रिटेन
Ishan Kishan : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, सुरुवातीला त्याचं नाव संघात नव्हतं, मात्र तो....
बीसीसीआयनं ज्याला बाहेर केलं, त्यानं पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं! टीकाकारांना सडेतोड उत्तर
विकेटकीपर फलंदाज इशान किशननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलंय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, सुरुवातीला त्याचं नाव संघात नव्हतं, मात्र तो अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आणि....
कसोटीमध्ये टी20 स्टाईल फलंदाजी, आयपीएल गाजवणारा खेळाडू दुलीप ट्रॉफीत पुन्हा एकदा फ्लॉप
दुलीप ट्रॉफी 2024 ची दुसरी फेरी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीत भारत ‘अ’ आणि भारत ‘ड’ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारत ‘अ’ संघानं पुन्हा एकदा....
टीम इंडियातील पुनरागमन लांबलं! दुलीप ट्रॉफीत ऋतुराज गंभीर जखमी
दुलीप ट्रॉफी 2024 ची दुसरी फेरीला आज म्हणजेच 12 सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. ज्यामध्ये भारत ‘क’ आणि भारत ‘ब’ चे आव्हान आहे. भारत ‘क’ चा....
दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी संघ जाहीर; केकेआरच्या स्टार खेळाडूचा संघात समावेश
यंदाच्या दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी पुरुष निवड समितीने संघात काही बदल केले आहेत. दुसरी फेरीला 12 सप्टेंबरपासून अनंतपुरात सुरूवात होणार आहे. भारत अ संघाचा कर्णधार....
5 मोठे खेळाडू जे दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर, मोठे कारण समोर
यंदाच्या दुलीप ट्रॉफीची पहिली फेरी संपली आहे. या कालावधीत भारत ‘ब’ आणि भारत ‘क’ संघांनी नेत्रदीपक विजयांची नोंद करून स्पर्धेत आघाडी घेतली आहे. दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध....
आता गोलंदाजांची खैर नाही! दुलीप ट्रॉफीमध्ये भारताच्या स्फोटक फलंदाजाची सरप्राईज एंट्री
दुलीप ट्रॉफीला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यंदा या स्पर्धेत अनेक स्टार भारतीय खेळाडू खेळत आहेत. मात्र स्फोटक फलंदाज रिंकू सिंहची या स्पर्धेसाठी निवड झाली नव्हती.....
‘लवकर आऊट हो’, पंतने कुलदीपला पटकन बाद होण्यास सांगितले; मग फिरकीपटूने दिले मजेशीर उत्तर
रिषभ पंत आणि स्टंप माइकचं नातं भारतीय क्रिकेटप्रेमींपासून लपून नाही! भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानावर यष्टीमागे नेहमी....
उडता रिषभ पंत! यष्टीमागे हवेत झेप घेत अगदी अलगद पकडला चेंडू, व्हिडिओ व्हायरल
दीर्घकाळ कसोटी क्रिकेटपासून दूर असलेला रिषभ पंत (Rishabh Pant) आता या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. पंत सध्या दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहे. या....




















