ENG vs IND Test Series
खराब फॉर्मातील भारतीय खेळाडूंची चौथ्या कसोटीतून हकालपट्टी; माजी क्रिकेटर म्हणाले, ‘बदल आवश्यक’
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या लीड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली. लाॅर्ड्सवरील भारताने मिळवलेल्या दमदार विययानंतर चाहत्यांना संघाकडून तिसऱ्या कसोटीतही अशाच....
भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेला रुट आता मियाँदादचा ‘हा’ मोठा विक्रमही काढू शकतो मोडीत
भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी १४ वर्षानंतर आशा निर्माण झाली आहे. मात्र, इंग्लंडचा एक खेळाडू भारतीयांच्या या स्वप्नाचा सर्वात मोठा अडथळा आहे. हा खेळाडू भारताविरुद्ध....
खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारीपासून (२५ ऑगस्ट) सुरू झाला आहे. सामन्याच्या ठीक आधी एक खुलासा झाला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि....
व्वा व्वा! विरोधी संघाच्या दिग्गजाकडूनच भारताला गुरुमंत्र; ‘अशी’ जिंकता येईल हेडिंग्ले कसोटी
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. लाॅर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघ त्यांचा तिसरा सामना लीड्स....
लॉर्ड्स कसोटीतील बहुमुल्य योगदानानंतर रहाणेची कुटुंबासोबत मजा-मस्ती, तुम्हीही पाहा
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. संघाला या सामन्यात मिळालेल्या विजयामध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महत्वाची भूमिका पार पाडली होती. मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या....
व्हिलचेअर असूनही स्टुअर्ट ब्रॉडच्या चेहऱ्यावरील स्मितहास्याने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो व्हायरल
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून मागार घेतली आहे. तो मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला असून त्यात त्याचे प्रदर्शन काही खास नव्हते.....
विराटला सर्वाधिक शिव्या देणारा खेळाडू म्हणणाऱ्या माजी इंग्लिंश खेळाडूची पाकिस्तानच्या क्रिकेटरकडून बोलती बंद
इंग्लंड आणि भारत यांच्यात लॉर्ड्स झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर निक काॅम्पटनने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका....
किती हा क्रूरपणा!! या भारतीय गोलंदाजाच्या फोटोचे अंडरसनने केले तुकडे-तुकडे, व्हिडिओ झाला व्हायरल
इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना लाॅर्ड्सच्या ऐतिहासीक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासोबतच कसोटी मालिकेत....
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने ‘या’ २ शतकवीरांना प्लेइंग इलेव्हनमध्ये द्यावी संधी, माजी कर्णधाराचा सल्ला
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका चालू आहे. मात्र, सामन्यातील पाच दिवसांचा खेळ पावसामूळे पुर्ण झाला नाही. मालिकेतील दुसरा सामना १२ ऑगस्टपासून लंडनच्या....
विजयाची संधी हुकली तरीही कोहली अन् शास्त्री असतील खुश! कारणंही आहेत तितकीच समर्पक
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या तोंडचा घास पळाला आहे. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करुन सामना अनिर्णीत घोषित करावा लागला. सामना जिंकण्यासाठी भारतीय....
पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडच्याच मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम....
इंग्लंडमधील क्रिकेट स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव, इथेच रंगणार आहे भारत-इंग्लंड कसोटी मालिका
भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळल्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ४ ऑगस्टपासून डरहम येथील....
ENGvIND: १० सामन्यात ७२७ धावा करणारा ‘हा’ फलंदाज कसोटी मालिकेत चोपणार सर्वाधिक धावा
भारतीय क्रिकेटरसिंकाना सध्या भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेध लागले आहे. येत्या जून महिन्यात भारतीय संघ इंग्लंग दौऱ्यावर जाणार आहे. येथे त्यांना १८ ते २२ जून या....


















