England captain Jos Buttler
‘लाईक फाॅर लाईक रिप्लेसमेंट…’, टीम इंडियाच्या या निर्णयावर जोस बटलरची बोचरी टीका
शिवम दुबेच्या जागी हर्षित राणा खेळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. एकीकडे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टीम इंडियाच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. याशिवाय, अनुभवी....
‘भारताच्या विजयाचं संपूर्ण श्रेय….’, इंग्लंडच्या कर्णधारानं तिलक वर्माची पाठ थोपटली!
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, एकेकाळी असे वाटत होते की धावांचा पाठलाग टीम इंडियासाठी कठीण....
IND vs ENG; भारतानं जिंकला टाॅस, ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा वगळले!
भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा टी20 सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय....
बीसीसीआयच्या नव्या नियमांवर इंग्लंड कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “हे नियम चुकीचे…”
अलीकडेच भारतीय नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंसाठी 10 कलमी शिस्तपालन नियम जारी केले आहेत, ज्यामध्ये दौऱ्यांदरम्यान कुटुंबासोबत मर्यादित वेळ घालवण्याच्या तरतुदीमुळे वाद निर्माण झाला आहे. यावर....
ठरलं तर! एक गोष्ट जुळून आली की टीम इंडिया थेट फायनलमध्ये
टी20 विश्वचषक 2024 च्या सेमी फायनल सामन्यांना उद्या (27जून) सुरुवात होईल. यादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. सेमीफायनल-2 ज्यामध्ये भारत-इंग्लंड सामना खेळवला जाणार आहे. त्यासाठी....
गतविजेती इंग्लंडची टीम जशीतशी सुपर 8 साठी पात्र, पुढील वाटचाल मात्र अवघड; जाणून घ्या
इंग्लंड क्रिकेट संघने यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केला आहे. रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया स्काॅटलंड यांच्या अटीतटीच्या सामन्यात कांगारुनी शानदार विजय मिळवला, त्यांच्या....
‘सर्व माझ्यामुळेच झालं…’, सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडताच तुटलं बटलरचं काळीज, चूकही टाकली सांगून
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 36वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 33....
नामुष्कीजनक पराभवानंतर बटलर म्हणतोय, “आज अपेक्षा होती मात्र भारतीयांनी…”
वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड आमनेसामने आलेले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर एकतर्फी वर्चस्व गाजवले....
‘IPL ही जगात नंबर एकची क्रिकेट स्पर्धा आहे’, बटलरचे मोठे वक्तव्य
द हंड्रेड या इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या भवितव्याबद्दल बोलताना जॉस बटलरचा विश्वास आहे की द हंड्रेड हा इंग्लिश देशांतर्गत क्रिकेटच्या भविष्याचा एक मोठा भाग आहे.....
बटलर नावाचं वादळ इंग्लंडमध्ये घोंगावलं! बनला टी20 क्रिकेटमध्ये ‘असा’ भीमपराक्रम करणारा जगातील नववा खेळाडू
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. सध्या इंग्लंडमध्ये टी20 ब्लास्ट लीग सुरू आहे. या स्पर्धेत त्याने शानदार खेळी साकारली आणि....
















