Glen Maxwell
मॅक्सभाऊ जोमात, विरोधक कोमात! आयपीएलपूर्वी बीबीएलमध्ये मॅक्सवेलचे ६४ चेंडूत दीडशतक, केले मोठे विक्रम
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) याने बिग बॅश लीग २०२१-२२ (big bash league 2021-22) च्या शेवटच्या सामन्यात तुफानी खेळी केली. मेलबर्न स्टार्स....
आली लग्न घटीका समीप..! मॅक्सवेलच्या विवाहाची तयारी झाली सुरू? होणाऱ्या नवरीने शेअर केला पत्रिकेचा फोटो
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (glean maxwell) लवकरच भारताचा जावई बनणार आहे. मॅक्सवेलने मागच्या वर्षी भारतीय वंशाची विनी रमन (vini raman) हिच्यासोबत....
‘मॅक्सवेलवर विश्वास ठेवणे आरसीबीला महागात पडेल”; दिग्गजाने व्यक्त केली चिंता
आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नवीन संघ दाखल होणार आहेत. यासोबतच आयपीएलचा मेगा लिलाव देखील पार पडणार आहे. यासाठी विविध संघांनी आपआपली तयारी सुरू केली आहे.....
होय, तोच माझा प्रेरणास्त्रोत; ‘या’ खेळाडूमुळे भरत दिल्लीविरुद्ध विजयी षटकार मारण्यात झाला यशस्वी
आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने सात विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीला या....
नुसती ‘रनमशीन’ नाही तर ‘सिक्सरमशीन’ही, आयपीएल २०२१च्या साखळी सामन्यांत ‘या’ धुरंधराने मारलेत सर्वाधिक षटकार
इंडियन प्रीमियम लीग २०२१ मधील ५६ सामने संपले आहेत आणि चार संघ प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत. यावेळी दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर....
टेबल टॉपर्सलाही चोपलं! दिल्लीविरुद्ध मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक, मोठ्या विक्रमांची खात्यात भर
आयपीएल २०२१ चा ५६ वा सामना शुक्रवारी (८ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये स्थान पक्के केलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स....
मॅक्सवेलची यंदाचा ‘सिक्सर किंग’ बनण्याच्या दिशेने कूच, हैदराबादविरुद्ध २ षटकार ठोकत दुसऱ्या स्थानी उडी
बुधवारी (६ ऑक्टोबर) शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना पार पडला. या सामन्यात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला सनरायझर्स हैदराबाद आणि प्लेऑफमध्ये त्यांचे....
चौकार वा षटकार होता निश्चित, इतक्यात मुस्तफिजुरने सीमारेषेवर अडवला चेंडू अन् बनला ‘सुपरहिरो’
बुधवारी (२९ सप्टेंबर) आयपीएलच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात राजस्थानला आरसीबीने सात विकेट्स राखून पराभूत केले.....
ताबडतोड फलंदाजी! आपल्या अद्भुत फटकेबाजीने लोकांचे मनोरंजन करणारे ३ फलंदाज
पूर्वीच्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये खूप फरक पडला आहे. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये खेळाडू तंत्रशुद्ध क्रिकेट खेळत असे. परंतु, आताच्या टी-२०च्या युगात तंत्रशुद्ध क्रिकेट खेळण्याबरोबरच फलंदाजांचा आक्रमकतेकडे....
आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विमानात किवींसह ऑस्ट्रेलियन खेळाडू पण येणार? ग्लेन मॅक्सवेलने काढलाय भन्नाट उपाय
कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केल्यामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे काही खेळाडूंनी तसेच पंचांनी आयपीएल मधून माघार घेतली आहे. यात विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश....
जडेजा समोर थंडावते आहे ‘या’ स्फोटक फलंदाजाची बॅट, तब्बल पाच वेळा झालाय बाद
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला पराभूत केले. त्यामुळे बंगलोरचा यंदाच्या हंगामातील विजयरथ रोखल्या गेला. सलग चार सामन्यात विजय मिळविणाऱ्या....
व्हिडिओ : मॅक्सवेलचे अर्धशतक होताच कोहली झाला भलताच खुश, उत्साहात केले अभिनंदन
आयपीएलचा दहावा सामना आज चेन्नईच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट राइडर्स संघात खेळवला गेला. या सामन्यात बंगलोरच्या संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून....
आरसीबीत सामील होताच चमकलं ‘मॅक्स’भाऊचं नशीब; मागील ३ वर्षात न जमलेला पराक्रम अवघ्या २ सामन्यात केला
ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएलमध्ये 3 वर्षांनंतर आणि 40 सामन्यांनंतर त्याच्या वैयक्तिक धावांचा दुष्काळ संपवला आहे. बुधवारी (14 एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात रॉयल....
RCBvSRH: चुरसीच्या लढतीत विराटसेना ठरली यशस्वी, कर्णधाराने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
आयपीएल 2021 मधील सहाव्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने या मोसमातील आपला सलग दुसरा विजय नोंदवला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध या झालेल्या सामन्यात....
व्हिडिओ: ‘मॅक्स’भाऊचा तब्बल १०० मीटर अंतरावर खणखणीत षटकार, कॅप्टन कोहलीची रिऍक्शन होती लक्षवेधी
आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगली होती. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २ गडी राखून जिंकला होता.....




















