GT vs RR
IPL Final । केव्हा आणि कुठे पाहाल गुजरात वि. राजस्थान सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही
अहमदाबाद। गेले दोन महिने भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा थरार रंगला. या हंगामातील आता अंतिम सामना रविवारी (२९ मे) होणार आहे. हा अंतिम सामना....
‘तुम्हाला तुमचा अहंकार विसरावा लागतो’, डोक्यावर ऑरेंज कॅप मिरवणाऱ्या बटलरची पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएलच्या चालू हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये धमाकेदार प्रदर्शन करणारा बटलर मागच्या काही सामन्यात मात्र अपयशी....
आयपीएल २०२२च्या फायनलमध्ये दिमाखात पोहोचली नवखी टीम गुजरात टायटन्स, ‘या’ खेळाडूंचे आहे मोलाचे योगदान
मुंबई। आयपीएलचा 15वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. 26 मार्चपासून सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाईल. या हंगामात पहिल्यांदाच....
आयपीएल फायनलला अजून चार दिवस बाकी, मग काय करणार? पाहा गुजरातच्या ट्वीटवर काय म्हणाला राशिद खान
राजस्थान रॉयल्सला पहिल्या क्वालिफायर सामन्यात मात दिल्यानंतर गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. फिरकी गोलंदाज राशिद खानने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले. त्याने टाकेलल्या....
‘माझ्या खेळीवर टीका केली जायची, त्यामुळे मी…’, गुजरातच्या मॅचविनर पठ्ठ्याची मोठी प्रतिक्रिया
गुजरात टायटन्स आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. मंगळवारी (२४ मे) गुजरातने क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सला मात दिली आणि अंतिम सामन्यात स्थान....
जोस द बॉस! राजस्थान रॉयल्सच्या इतिहासात बटलर ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
मंगळवारी (२४ मे) गुजरात टायटन्स आयपीएलच्या चालू हंगामातील अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला. राजस्थान आणि गुजरात यांच्यातील हा पहिला क्वालिफायर सामना कोलकाताच्या ईडन....
राजस्थान रॉयल्समध्ये सॅमसनचीच सत्ता, मोडला अजिंक्य रहाणेचा मोठा विक्रम
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने....
‘प्रत्येक बाउंड्री म्हणजे टीम सिलेक्टर्संना सणसणीत चपकार’, सॅमसनच्या रौद्र रूपाचं चाहत्यांकडून कौतुक
आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने होते. कोलकाताच्या ईडन....
क्वालिफायर सामन्याच्या आधीच साहाने दिली स्वतःच्या फिटनेसविषयी महत्वाची अपडेट, वाचा काय म्हणाला
कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर मंगळवारी (२४ मे) आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असेलेल्या गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी....
GTvsRR। बटलर ते मिलर, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा, गाजवू शकतात पहिला क्वालिफायर सामना
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील प्लेऑफ सामन्यांना मंगळवारपासून (दि. २४ मे) सुरुवात होत आहे. यातील क्वालिफायर- १ सामना सायंकाळी ७.३० वाजता गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स....
बाबो! गुजरात-राजस्थान सामन्यापूर्वी कोलकात्यात वादळाचा तांडव, ईडन गार्डन स्टेडियमचेही नुकसान
इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम संपायला आला आहे. साखळी फेरी सामन्यांचा टप्पा पार पडला असून मंगळवारपासून (२४ मे) प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. प्लेऑफमधील पहिला....
हार्दिक धाडसी निर्णय घेणारा कर्णधार, त्याला ‘ही’ गोष्ट सर्वश्रेष्ठ बनवते; राशिदने गायले पंड्याचे गोडवे
गुरुवारी (१४ एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने ३७ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आणि त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याचे....
एकच तर हृदय आहे, कितीदा जिंकशील! चौकार मारल्यानंतर हार्दिकने गोलंदाज प्रसिद्धची मागितली क्षमा
राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईच्या स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२२चा २४ वा सामना गुजरात टायटन्सने ३७ धावांनी जिंकला. हा सामना सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या....
Video: हार्दिक पंड्याचा बुलेट थ्रो अन् सॅमसन थेट तंबूत! स्टंपचेही तुकडे झाल्याने काही वेळासाठी सामनाही थांबला
गुरुवारी (१४ एप्रिल) राजस्थान रॉयल्सला गुजारत टायटन्सने पराभूत केले. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने ३७ धावांनी विजय मिळवला. अष्टपैलू....



















