Highest run-scoring wicket-keeper in Tests
पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची रेकॉर्डब्रेक कामगिरी, या बाबतीत रिषभ पंतला मागे टाकलं!
मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. पाकिस्तानच्या पहिल्या....






