Icc T20 WC final between IND vs NZ

IND vs NZ Final:शिवम दुबेचं तीनदा धावबाद होणं हा टीम इंडियासाठी विश्वचषक जिंकण्याचा शुभ संकेत? जुळून आला हा अद्भूत योगायोग!

मार्च 6, 2026

भारतीय संघाने 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य (सेमीफायनल) सामन्यात इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करून फायनलमध्ये धडक मारली आहे. या रोमांचक सामन्यात....