ICC T20 World Cup 2021
विराटच्या शिलेदाराचा पराक्रम; दोन देशांकडून टी२० विश्वचषक खेळण्याचा केला पराक्रम
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू डेविड विसेने यंदाच्या टी२० विश्वचषकात खेळून एका आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो याआधी दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकात खेळला होता तर यावेळी....
‘या’ गोलंदाजाला बसावे लागू शकते बाकावर; दोन दिग्गज भारतीयांनी वर्तविली शक्यता
टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या सराव सामन्यात भारताने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय संघाने इंग्लंडचा तीन गडी राखून सहज....
पेल्यातील वादळ शमले; भारत-पाक सामना होणारच! बीसीसीआय उपाध्यक्षांचे शिक्कामोर्तब
आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळणार आहेत. बीसीसीआय १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे कार्यक्रमाचे आयोजन करत....
शास्री गुरुजींच्या मते ‘या’ गोष्टी भारत-पाक सामन्यात ठरतील ‘गेम चेंजर’
भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळून आपल्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा भारतीय संघासह हा शेवटचा....
सराव सामने ठरवणार ‘या’ ३ भारतीय खेळाडूंचे नशीब; चमकले तर प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळेल संधी
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघाला इंग्लंड....
टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद, बांगलादेश स्कॉटलंडकडून पराभूत
स्कॉटलंड क्रिकेट संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा पराभव करून मोठा विजय नोंदवला आहे. रविवारी (१७ ऑक्टोबर) खेळलेल्या ‘ब’....
‘क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज’, भारतीय दिग्गजांबरोबर मस्ती करताना अख्तरने केले फोटो शेअर
युएई आणि ओमानमध्ये रविवारी (१७ ऑक्टोबर) रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गीनी सामन्याने टी२० विश्वचषक सुरू झाला. या स्पर्धेत भारत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या....
आनंदाचा क्षण! टी२० विश्वषकात पहिल्यांदाच खेळणाऱ्या पीएनजी संघाच्या सपोर्ट स्टाफला राष्ट्रगीतावेळी अश्रू अनावर
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा रविवारी (१७ ऑक्टोबर) सुरू झाली आहे आणि पहिल्या सामन्यात ओमान आणि पापुआ न्यू गिनीचे संघ मैदानात उतरले होते. पहिल्या फेरीच्या....
अश्विनच्या टी२० विश्वचषकासाठीच्या निवडीवर कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन; म्हणाला…
रविचंद्रन अश्विनचा जेव्हा टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघात समावेश करण्यात आला, तेव्हा या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटले होते. अश्विनचे चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी२० प्रकारात....
विराट म्हणतो, ‘२००७ टी२० विश्वचषकाने कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला, एक तरुण खेळाडू म्हणून मला…’
आयपीएल २०२१ चा थरार आता संपला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना टी२० विश्वचषकाचे वेध लागले आहेत. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ विश्वचषक जिंकण्यासाठी....
भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी मित्रांची विराटकडे मागणी; कर्णधाराकडून आलं ‘असं’ उत्तर
भारत आणि पाकिस्तान या तुल्यबळ संघांमध्ये टी२० विश्वचषक २०२१मधील सामना २४ ऑक्टोबर रोजी खेळाला जाणार आहे. क्रिकेट प्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र,....
टी२० विश्वचषकासाठी युझवेंद्र चहल ऐवजी राहुल चाहरला का दिली टीम इंडियात संधी? विराटचा खुलासा
आयपीएल २०२१ चा थरार आता संपला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना टी२० विश्वचषकाचे वेध लागले आहेत. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ विश्वचषक जिंकण्यासाठी....
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी भारत ‘या’ दोन बलाढ्य संघांशी करणार दोन हात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे वेध आता सर्व क्रिकेट चाहत्यांना लागले आहेत. या विश्वचषक स्पर्धेतील सराव समन्यांनाही आता सुरुवात होत आहे. स्पर्धेत सहभागी संघांमध्ये एकूण....
भारताविरुद्धच्या ९ दिवसाआधीच पाकिस्तानला मोठा झटका; प्रशिक्षकाने सोडली संघाची साथ
टी२० विश्वचषकातील भारताविरुद्धच्या महत्वाच्या सामन्याआधी, पाकिस्तान संघाला एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे ‘हाय परफॉर्मन्स कोचिंग’ प्रमुख ग्रँट ब्रॅडबर्न यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.....
खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलेला दिसला विराट; नेटकरी म्हणे, ‘भारत असाच टी२० विश्वचषक जिंकेल’
जागतिक महामारी कोविड-१९चा प्रभाव सर्व क्षेत्रात दिसून आला आहे. त्यास क्रिकेटही अपवाद नाही. कोरोना विषाणूमुळे क्रिकेटपटूंना आता बायो बबलमध्ये राहून क्रिकेट खेळावे लागत आहे. आयपीएल,....




















