ICC T20 World Cup 2021
टी२० विश्वचषक: इंग्लंडने गतविजेत्यांचा ५५ धावांत उडवला खुर्दा; वेस्ट इंडिजच्या नावे झाला ‘हा’ नकोसा विक्रम
इंग्लंडने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे आणि सुपर-१२ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. इंग्लंडचे लेग-स्पिनर आदिल....
हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये दिसला दोस्ताना, सरावासाठी मैदानात एकत्र जाताना फोटो व्हायरल
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये सुपर १२ फेरीला शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. सुपर १२ फेरी जरी सुरू झाली असली तरी, चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तानमध्ये....
कडक झेल! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने स्वत:च्याच चेंडूवर पकडला अद्भुत झेल, पाहून व्हाल हैराण
इंग्लंडने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे आणि सुपर-१२ च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. इंग्लंडचे लेग-स्पिनर आदिल....
“मी आधीच खूप काही बोललो, आता अजून काही सांगण्याची गरज नाही,” कर्णधारपद सोडण्याच्या प्रश्नावर संतापला विराट
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. विराटने मागच्या महिन्यात हा निर्णय घेतला होता आणि सोशल....
दुष्काळात तेरावा महिना! थाय पॅडला चेंडू लागून आदळला स्टंपवर अन् दुर्दैवीपद्धतीने बाद झाला डी कॉक, पाहा व्हिडिओ
टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ सामन्यांना शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर १२ चा पहिला सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने टी....
भारत टी२० विश्वचषक जिंकू शकतो; पण ‘या’ तीन संघांपासून रहावे लागेल सावध, सुरेश रैनाचे मत
टी२० विश्वचषकामध्ये रविवारपासून (२४ ऑक्टोबर) भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.....
‘प्लेइंग इलेव्हनचा खुलासा आम्ही आत्ताच करणार नाही’, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटचे मोठे भाष्य
भारत आणि पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. रविवारी (२४ ऑक्टोबर) या दोन संघामधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या....
भारत-पाकिस्तान सामन्यांत आत्तापर्यंत कुणाचे वर्चस्व, आकडे देतात धक्कादायक माहिती
टी २० विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या २४ ऑक्टोबर रोजी सामना खेळवला जाईल. या हायव्होल्टेज सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.....
‘युवराजला वाटले श्रीसंत कदाचित झेल सोडेल’, रोहितने दिला २००७च्या अंतिम सामन्याच्या आठवणींना उजाळा
भारतीय क्रिकेट संघ रविवारी (२४ ऑक्टोबर) टी२० विश्वचषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार....
भारत- पाकिस्तान सामन्यावर लागला ‘इतक्या’ कोटींचा सट्टा, आकडा वाचून सरकेल पायाखालची जमीन
टी२० विश्वचषकामध्ये रविवारपासून (२४ ऑक्टोबर) भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.....
“मार्गदर्शक रणनीती तयार करण्यास मदत करू शकेल, पण मैदानात प्रत्यक्ष खेळाडूंनाच खेळावे लागेल”
टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ चे सामने खेळवले जाणार आहेत. भारताचा सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय....
श्रीलंकेने नेदरलँड्सचा ४४ धावांत धूव्वा उडवत मिळवला दणदणीत विजय, ‘हा’ विक्रमही केला नावावर
श्रीलंकेने टी२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या फेरीतील अंतिम साखळी सामन्यात शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) नेदरलँडचा ८ गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या....




















