ICC T20 World Cup 2021
वाचला ना गडी! पत्नीचा वाढदिवस विसरणे हाफिजला पडले असते महागात; सानियाने केली ‘अशी’ मदत
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत पाकिस्तान संघाने दमदार सुरुवात केली आहे. पाकिस्तान संघाने भारतापाठोपाठ न्यूझीलंडला देखील पराभवाची धूळ चारली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या विजयाचा हिरो असलेला....
भारतासाठी दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्याने सुरू गोलंदाजीचा सराव; पाहा व्हिडिओ
टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवाची भरपूर कारणमीमांसा करण्यात येत आहे. त्यातच भारतीय क्रिकेट संघ आपल्या....
डी कॉकसमोरील संकटात वाढ! वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यातून माघार घेण्याबद्दल क्रिकेट बोर्डाने मागितले स्पष्टीकरण
टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू असतांनाच, अचानक एका वेगळ्याच मुद्याने उचल खाल्ली आहे. क्विंटन डी कॉकने अचानक टी-२० विश्वचषकातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडण्याचा....
फिरकीची जादू! टी२० विश्वचषकात एका सामन्यात ५ विकेट्स घेणारे तीन फिरकीपटू
आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२१ चा थरार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या महाकुंभाकडे संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा लागून आहेत. या टी२० विश्वचषकाचा....
आपल्या खराब फॉर्मविषयी वॉर्नरने दिली प्रतिक्रिया; ‘असा’ करतोय सराव
टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ चा थरार सुरू झाला आहे. गट १ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर....
इंग्लडने बंद केली बांगला वाघांची डरकाळी; नोंदविला सलग दुसरा विजय
टी२० विश्वचषक २०२१ मध्ये, इंग्लंडने सुपर १२ टप्प्यात बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने इंग्लंडसमोर १२५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जेसन....
चौफेर टीकेचे झोड उठल्यानंतर वकार युनूसने वादग्रस्त विधानाबद्दल भारतीयांची मागितली माफी
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानने पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर माजी क्रिकेटपटू वकार युनूसने....
युएईत आयपीएल खेळल्याने टी२० विश्वचषकात होतोय फायदा, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने गायले गोडवे
टी-२० विश्वचषकाच्या मैदानात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडीज या दोन बलाढ्य संघात लढत झाली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडीजवर ८ विकेट्स....
नॉर्किएची कमाल! रसेलला काही कळायच्या आत उडाल्या दांड्या; व्हिडिओ व्हायरल
दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज यांच्यात टी२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ चा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १४३ धावा केल्या. दक्षिण....
एकच विकेट घेतली, पण सॉलिड घेतली; आझमच्या बत्त्या गुल करत साऊदीची टी२०त विकेट्सची ‘सेंच्यूरी’
टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ च्या सामन्यात मंगळवारी (२५ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना रंगला. या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला.....
पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनचे खास ‘अर्धशतक’; धोनी, मॉर्गनच्या क्लबमध्ये समावेश
टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ च्या सामन्यात मंगळवारी (२५ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना रंगला. टी२० विश्वचषकमध्ये न्यूझीलंडचा संघ चांगली सुरुवात करू शकला नाही.....
शमीच नव्हे ‘या’ दिग्गजालाही करावा लागलेला चाहत्यांच्या रोषाचा सामना, स्वत:ला घरामध्ये केले होते कैद
टी२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर १२ च्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला १० विकेट्सने पराभूत केले. या पराभवाचे खापर काही चाहत्यांनी मोहम्मद शमी याच्यावर फोडले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात....
भारीच ना! ‘या’ अफगाण क्रिकेटरच्या हेअरस्टाईलवर मरतात तरुणी, पठ्ठ्याने स्वत:च केला ‘क्यूटनेस’चा खुलासा
अफगाणिस्तानच्या संघाने सोमवारी (२५ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषकात शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी स्कॉटलंड संघाचा १३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अफगाणिस्तानचे खेळाडू कठीण....
३५ चेंडू १६ धावा, टी२० सामन्यात सिमन्स खेळला कसोटी; सडकून होतेय टिका
टी२० विश्वचषकाचा थरार सुरू झाला आहे. यावेळी स्पर्धेत भारत आणि वेस्टइंडिज सारख्या बलाढ्य संघांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. वेस्ट इंडिजला पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून लाजिरवाणा....




















