ICC World Test Championship Final
WTC Final, INDvsNZ, Day 5: राखीव दिवस ठरणार रोमांचक; पाचव्या दिवसाखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी
साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा मंगळवारी पाचवा दिवस होता. पहिल्या....
केन विलियम्सनचं अर्धशतक हुकलं, पण स्टिफन फ्लेमिंगला मागे टाकत केला ‘मोठा’ विक्रम
साऊथॅम्टन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात खेळताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने....
नक्की झाले काय? विराट कोहली आणि दिनेश कार्तिकचा ‘तो’ व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
साउथॅम्पटन। आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियम, एजबॅस्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरु आहे. मात्र, या सामन्यात सातत्याने पावसाचा....
स्व:तावर बनविलेला मीम पाहून मायकेल वॉन म्हणतोय, ‘हे आवडलंय’
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन भारतीय संघाबद्दल नेहमीच वादग्रस्त प्रतिक्रिया देत असतो. याच कारणामुळे तो नेहमी भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर असतो. अनेकदा हे वाद टोकाला देखील....
WTC Final, INDvsNZ: अखेर पावसाने मारली बाजी, चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा सोमवारी चौथा दिवस होता. मात्र,....
आजा नचले! सामना सुरु असतानाच विराट कोहलीला आली नाचण्याची लहर, पाहा व्हिडिओ
साऊथॅम्टन। आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारी आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर शनिवारी(१९ जून) सुरुवात झाली. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियम,....
थोडीशी गंमत! तब्बल ६ फूच ८ इंच उंची असलेल्या काईल जेमिसनची भर सामन्यात चाहत्यांबरोबर मस्ती
साऊथॅम्टन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियमवर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा रविवारी(१९ जून) तिसरा दिवस....
कोहली-रहाणे जोडी नंबर एक! कसोटीमध्ये २०१३ पासून केलाय ‘हा’ पराक्रम
साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियमवर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारताच्या कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीने म्हणजेच विराट....
अन् अचानकपणे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला WTC फायनलमध्ये खेळत नसलेला भुवनेश्वर कुमार, ‘हे’ आहे कारण
क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर हा सामना....
WTC Final, INDvsNZ Day 3: कॉनवेच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंड भक्कम स्थितीत; दिवसाखेर न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा
साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा रविवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या....
‘विराटच्या भिडू’नेच ऐतिहासिक कसोटीत त्याला धाडलं तंबूत, अर्धशतकापासूनही राहिला वंचित, व्हिडिओ व्हायरल
साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या द रोज बाऊल स्टेडियमवर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला नाणेफेक जिंकून....
अन् थोडक्यात वाचला पुजारा, वॅग्नरने टाकलेला चेंडू आदळला हेल्मेटवर; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण
साऊथॅम्पटन। शनिवारपासून (१९ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. खरंतर हा सामना शुक्रवारी सुरु होणार होता. मात्र,....
WTC फायनलसाठी मैदानात उतरताच विराट बनला ‘असा’ कारनामा करणारा जगातील एकमेव खेळाडू
शनिवारी (१९ जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. पावसामुळे शुक्रवारी सुरु होणारा हा सामना शनिवारी सुरु झाला.....
WTC Final, INDvsNZ Day 2: कमी प्रकाशाच्या व्यत्ययामुळे अखेर दिवसाचा खेळ थांबवला, विराट अर्धशतकाच्या जवळ, तर भारताच्या ३ बाद १४६ धावा
साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारपासून (१९ जून) जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. या सामन्यातील शनिवारचा खेळ तिसऱ्यांदा कमी प्रकाशाचा व्यत्यय....
विराट-विलियम्सनने खोलला मैत्रीचा पेटारा, एकमेकांबद्दल व्यक्त केला अशा भावना, व्हिडिओ व्हायरल
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला अखेर शनिवारी (१९ जून) सुरुवात झाली. हा सामना शुक्रवारपासून सुरु होणे अपेक्षित होते.....




















