ICC World Test Championship Final

Virat-Kohli

‘विक्रमवीर’ विराट! एमएस धोनीला मागे टाकत ‘कर्णधार’ कोहलीने केला नवा विक्रम प्रस्तापित  

साऊथॅम्पटन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारपासून (१९ जून) जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. हा सामना शुक्रवारी सुरु होणे अपेक्षित होते, ...

WTC Final, भारत वि. न्यूझीलंड: पहिल्या दिवशी पाऊस बनला खलनायक, ‘या’ नियमांनुसार होणार पुढील खेळ

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे खेळवला जाणार आहे. हा सामना काल (१८ जून) ...

व्वा रे ‘किंग कोहली’! WTC फायनलपुर्वी गोलंदाजीत आजमावला हात, अनुभवी फलंदाजालाही टाकले संकटात

विराट कोहली. भारतीय क्रिकेट संघाच्या या खेळाडूचे नाव घेताच धडाकेबाज फलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट नेतृत्त्व करणारा व्यक्ती सर्वांच्या डोळ्यांपुढे उभा राहतो. परंतु हाच ...

माजी भारतीय निवडकर्ता म्हणतोय, ‘ही’ चूक सुधारा, मग कसोटी चॅम्पियनशीप आपलीच

विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वाट पाहात आहेत. १८ जून ते २२ जून ...

इंग्लंडच्या भूमीत विलियम्सन सपशेल फ्लॉप, फलंदाजी सरासरीत अगदी भारतीय गोलंदाजानेही टाकलंय मागे

क्रिकेटजगताचे लक्ष सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे आयोजित विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यावर लागले आहे. १८ ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साथउम्पटन ...

Ravindra-Jadeja-and-Team-India

‘तो भारताचा थ्रीडी खेळाडू, त्याला संघाबाहेर करणं कठीण’; पाकिस्तानी खेळाडूकडून स्तुती

विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याला केवळ १० दिवस राहिले आहेत. अशात क्रिकेटचे चाहते आणि क्रिकेट जाणकार भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल वेगवेगळी मते मांडताना दिसत आहेत. ...

‘WTC फायनलमध्ये अश्विन-जडेजाला एकत्र खेळवा,’ ३५ कसोटीत ८८ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा सल्ला

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे (आयसीसी) आयोजित करण्यात आलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आली आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, ...

‘कोहली-विलियम्सनच्या नेतृत्त्वात मोठे अंतर, WTC फायनलमध्ये दोघांची अग्निपरिक्षा,’ माजी प्रशिक्षकाचे मत

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांना क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट संघनायकांमध्ये गणले जाते. हे तुल्यबळ कर्णधार आमने सामने आल्यानंतर क्रिकेट दर्शकांचे पैसावसूल ...

‘रोहित भाई आला आणि त्याने मला…,’ सिराजने केली तक्रार; पाहा विमान प्रवासातील तो प्रसंग

क्रिकेटप्रेमींना सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. १८ ते २२ जून या कालावधीत इंग्लंडच्या द ...

फलंदाजीत ‘हे’ बदल कर, पाकिस्तानी दिग्गजाचा विराट कोहलीला सल्ला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपचा अंतिम सामना हा जास्त दूर नाही. न्यूझीलंड आणि भारत या दोन संघात हा सामना साऊथॅम्पटन येथे 18 ते 22 जून दरम्यान ...

भारत विरुद्ध न्युझीलंड संघातील ‘या’ ३ कसोटीत फलंदाजीला आला बहर, पडला धावांचा पाऊस

पहिलीवहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि या स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा अंतिम सामना हा 18 ते 22 जूनदरम्यान साउथम्पटन येथे रंगणार आहे. कोट्यावधी क्रिकेटरसिकांच्या नजरा ...

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंड संघ ठरतोय भारतासाठी घातक, १ वेळा हिसकावलाय विश्वचषक

दिनांक १८ जून २०२१ रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषध (आईसीसी) आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना होणार आहे. तत्पुर्वी उभय संघ ...

WTC Final: पुजाराने पुढे आणली भारतीय संघाची नवीकोरी जर्सी, जडेजापेक्षा आहे वेगळी

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण भरणार आहे. तिथे त्यांना सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते ...

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत, पाहून आठवतील जुने दिवस

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण भरणार आहे. तिथे त्यांना सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते ...

सोन्यासारखी संधी! केवळ ‘इतक्या’ विकेट्स अन् अश्विन बनेल टेस्ट चॅम्पियनशीपचा अव्वल गोलंदाज 

येत्या जून महिन्यात आयसीसी आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड या तुल्यबळ ...