ICC World Test Championship Final
पंतचा कमाल स्टंट; WTC फायनल गाजवण्यासाठी रिषभ ‘असा’ करतोय मेहनत
भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत मागील काही दिवसांपासून आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी चर्चेत आहे. मागील ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध अतुलनीय कामगिरी करत त्याने कसोटी ...
“पुर्वी १० पैकी ९ युवक धोनी किंवा कोहलीसारखं बनू इच्छित असे, पण आता..,” दिग्गजाचे लक्षवेधी भाष्य
कोणताही क्रिकेट संघ दमदार फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू आणि यष्टीरक्षकासह परिपूर्ण बनतो. सामना जिंकण्यासाठी जितकी फलंदाजांची महत्त्वाची भूमिका तितकेच गोलंदाजांचेही योगदान महत्त्वपुर्ण ठरते. मागील काही ...
‘रोहित शर्माला इंग्लंडमध्ये कसोटीत खेळणं जाणार महाकठीण, कारण…’
‘हिटमॅन’ म्हणून क्रिकेटविश्वात प्रसिद्ध असलेला भारतीय फलंदाज म्हणजे रोहित शर्मा. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा स्पेशलिस्ट असलेला रोहित मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्येही छाप सोडताना दिसत ...
फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण; तिन्हीतही परफेक्ट असणारा ‘हा’ खेळाडू WTC फायनलमध्ये ठरेल एक्स फॅक्टर
क्रिकेटरसिंकाना सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची प्रतिक्षा आहे. १८ ते २२ जून या कालावधीत द रोज बाउल स्टेडियम, ...
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी न्यूझीलंडचा ‘हा’ क्रिकेटपटू चढला बोहल्यावर, शेअर केला लग्नाचा फोटो
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पुढील महिन्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे हा महत्त्वपुर्ण सामना होणाप ...
पंत आणि साहामध्ये जागेसाठी टक्कर; वृद्धिमान साहा म्हणतो, “टीम इंडियाची पहिली पसंती मला…”
कोणत्याही क्रिकेट संघात एका स्थानासाठी दोन क्रिकेटपटूंमध्ये स्पर्धा होणे साहजिक असते. भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि रिषभ पंत यांच्यातील तुलनेचे सत्र तर फार वर्षांपासून ...
WTC Final: विराटची प्रतिक्षा संपणार, शुबमन-अजिंक्यही शतक ठोकणार; गुरुजींचा ‘३ सूत्री फॉर्मूला’ कमाल करणार!
क्रिकेटरसिकांना सध्या येत्या जून महिन्यात होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची प्रतिक्षा लागली आहे. १८ ते २२ जून या कालावधीत इंग्लंडमधील द रोज बाउल ...
WTC Final: खरंच का; ‘भूवी’ची भारतीय कसोटी संघात निवड न होण्यामागे त्याचाच हात!
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान इंग्लंडच्या साउथॅम्प्टनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना ...
‘जास्तीच बोट ऋतिककडे आहे, पण काड्या..’ विराटवर निशाणा साधणाऱ्या वॉनला भारतीय दिग्गजाची सणसणीत चपराक
जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे या उभय संघांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ...
‘पृथ्वी शॉवर दुर्लक्ष करणं बर नव्हे, तो विरेंद्र सेहवागसारखा फलंदाज आहे,’ माजी निवडकर्त्याचा पाठिंबा
लवकरच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर त्यांना १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ...
‘रोहितसाठी कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आव्हानात्मक असणार आहे, परंतु…’ माजी निवडकर्त्याने मोठे भाष्य
येत्या जून महिन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा महत्त्वपुर्ण सामना इंग्लंडच्या द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन ...
टीम इंडिया सज्ज, ‘हे’ आहेत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक धावा चोपणारे ३ भारतीय फलंदाज
आयपीएलच्या गोंगाटानंतर भारतीय खेळाडूंनी एकत्र येऊन खेळायची वेळ आली आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना भारत पुढच्या महिन्यात 18 जून ते 22 जून ...
कसोटी चॅम्पियनशीप: विराट वगळता भारताचे इतर फलंदाज इंग्लंडमध्ये ठरलेत फेल! रोहितच्या नावे फक्त ३४ धावा
इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांना विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. जून महिन्यात १४-२२ तारखेदरम्यान इंग्लंडच्या साउथम्पटन स्टेडियमवर ...
डन! कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात ‘हा’ खेळाडू करणार क्रिकेटला अलविदा
जून महिन्यात क्रिकेटशौकिनांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. १८ जून ते २२ जून या कालावधीत इंग्लंडच्या द रोज बाउल ...