in marathi
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स याने (AB de Villiers) 19 नोव्हेंबर, 2021 सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. डिविलियर्सने त्याच्या कारकीर्दीत अनेक मोठ-मोठे विक्रम....
बालपणी आर्मीत जाण्याची स्वप्ने पाहणारा भुवी आज आहे भारताचा नामवंत क्रिकेटर, वाचा त्याच्याबद्दल 10 खास गोष्टी । Bhuvneshwar Kumar Birthday
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा आज(5 फेब्रुवारी) 34वा वाढदिवस आहे. सध्या हा खेळाडू दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. साल 2012 ला भारतीय....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला ‘अजय जडेजा’
-प्रणाली कोद्रे साल १९८३ चा विश्वचषक कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यावेळेच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत करुन जिंकला. आजही त्या विश्वचषकाची ट्रॉफी हातात....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 1: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच
क्रिकेटपटू बनू पाहणाऱ्या सर्वांचेच एक स्वप्न असते, ते म्हणजे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर खेळण्याचं. त्याच लॉर्ड्सवर कसोटी पदार्पणाचं भाग्य लाभणं म्हणजे केवळ सुदैवच.....
वाढदिवस विशेष: कपिल देव आणि 4 चेंडूत 4 षटकार…
आज (6 जानेवारी) भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर भारतीय....
वाढदिवस विशेष: 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास 10 गोष्टी
साल 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेट प्रकाशझोतात आले. त्यावेळी भारताच्या त्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो त्यावेळीचे भारतीय क्रिकेट....
जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ
सिडनी कसोटी म्हटलं की, क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. क्रिकेटच्या अनेक प्रसिद्ध मैदानांपैकी हे एक मैदान. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आत्तापर्यंत अनेकदा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.....
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा मोठे यश मिळवले. एक खेळाडू म्हणूनच नाही तर एक कर्णधार म्हणूनही त्याने अनेक यशाची शिखरे....
धोनीच्या बाबतीत जे पहिल्या सामन्यात झालं तेच शेवटच्याही!
भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मोठे यश मिळवले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 2004 ला सुरुवात झाली....
19 वर्षे आणि अनेक रेकॉर्ड्स! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आजपर्यंत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली. एवढेच नाही तर तो भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारही झाला. त्याच्याच....
…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!
भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आज (12 डिसेंबर) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराजने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेकदा चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी....
मराठीत माहिती- क्रिकेटर युवराज सिंग
संपुर्ण नाव- युवराज सिंग जन्मतारिख- 12 डिसेंबर, 1981 जन्मस्थळ- चंदिगड मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, दिल्ली देअरदेविल्स, भारत अ, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, पुणे....
हॅपी बर्थडे युवी: युवराज सिंगच्या एखाद्या युवराजासारखा झालेल्या कारकिर्दीचा लेखाजोखा!
भारताचा फायटर क्रिकेटपटू युवराज सिंग आज (12 डिसेंबर) 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज हा मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचा 19 वर्षांखालील....
भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस; तिघे तर आहेत संघाची जान
आज ६ डिसेंबर, हा दिवस भारतीय संघासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज एक दोन नव्हे तर तब्बल ५ भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे या....
‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?
आज(6 डिसेंबर) भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2012 ला कसोटी पदार्पण केल्यानंतर तो भारताच्या वनडे आणि कसोटी संघातील जवळजवळ....




















