in marathi
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जिने 4 वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर. तिचे नाव ऐकून अनेक भारतीयांना हे नाव जरास ओळखीचं किंवा भारतीय असल्याचे लक्षात येईल.....
जेव्हा पाकिस्तानी यष्टीरक्षकाला मारायला निघालेला गौतम गंभीर, पण कॅप्टनकुलने शांत केलेले वातावरण
आगामी आशिया चषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ संघात खेळला जाईल. भारतीय संघ आपला पहिला....
भारताचे 5 डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे वनडे क्रिकेटमध्ये इतिहास
मागील अनेक वर्षांपासून क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा राहिला आहे. भारतात अनेक दिग्गज फलंदाज तयार झाले आहेत. अगदी, सुनील गावसकर, दिलिप वेंगसरकर पासून सचिन तेंडुलकर, राहुल....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 19: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
कपिल देव यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षात म्हणजेच 1994 ला एका उंच सडपातळ बांध्याच्या मध्यमगती वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात प्रवेश झाला. त्याने त्याच्या कारकिर्दीत काही असे....
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान क्रिकेटपटू झाले आहेत. यामध्ये लाला अमरनाथ यांचेही नाव आदराने घेतले जाते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संघाचे पहिले कर्णधार ठरलेल्या अमरनाथ....
भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ- सुनील छेत्री
भारतात फुटबॉल म्हटलं की सर्वसामान्य लोक एकच नाव घेतात – सुनील छेत्री. त्याच्याआधी बायचुंग भुतियाचा काही प्रमाणात असा प्रभाव होता. पण सुनीलची गोष्टच निराळी आहे.....
‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’
2002 मध्ये याच दिवशी भारतीय संघाने नासीर हुसेनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. अंतिम सामना जिंकताच भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या....
वाढदिवस विशेष| विश्वचषक 2011चा पडद्यामागचा शिलेदार
दोन वर्षांपुर्वी भारत विश्वचषकातून बाहेर पडला. याहून वाईट परिस्थिती 2007 च्या विश्वचषकात झाली होती. धोनी, झहीर खानच्या घरावर दगडफेक झाली होती, तेंडुलकर,गांगुली यांच्या हॉटेल्सवर हल्ला....
वाढदिवस विशेष: परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित
आझाद मैदानावर शालेय स्पर्धेतील कुठलासा सामना सुरु आहे. आपला मुलगा फलंदाजी करतोय म्हणून एक गृहस्थ आवर्जून मैदानावर उपस्थित आहेत. अचानक काहीतरी होते आणि ते गृहस्थ....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 12: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला ‘मुनाफ पटेल’
-प्रणाली कोद्रे गुजरातच्या भारुच जिल्ह्यातील इखार गावात त्याचा 12 जूलै 1983 ला जन्म झाला. घरी गरिबी असल्याने त्याने लहानपण मजदूरीचे कामही केले. गावातील काही तरुण....
ऑटोग्राफ मागायला आलेल्या मुलीवरच झाले गावसकरांना प्रेम, वाचा त्यांची प्रेमकहाणी
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर सोमवारी (दि. 10 जुलै) 74वा वाढदिवस साजरा करत आहेत. गावसकरांनी त्यांच्या फलंदाजीने अनेक चाहत्यांची मने जिंकली होती. त्यांनी त्यांच्या....
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन ‘त्यांनी’ गांगुलीला रडवले
-महेश वाघमारे गोष्ट आहे 2005 सालची. पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. कारगिल युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा नव्याने मैत्रीचे संबंध वाढू लागले होते. तीन कसोटी....
टीम इंडियावर लागलेला ‘घरके शेर’ धब्बा पुसणारा दादा
काल धोनीचा वाढदिवस झाला. धोनीवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मिळवलेलं यश पाहिलंय. साहजिकच ते धोनीचे गोडवे गातात. गायलेही पाहिजेत.....
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 5: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
प्रणाली कोद्रे (Twitter- @Maha_Sports) तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले, अशी काहीसा त्याचा प्रवास राहिला. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी त्याची कहानी आहे. 1991-92 ला....
जगात 5000 पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच
‘स्टेनगन’ या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन मंगळवारी (27 जून) आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टेन जगभरातील सर्वोत्तम वेगवान....




















