Ind vs Pak

पाकिस्तानने याआधी भारतावर कधी टाकलाय बहिष्कार? जाणून घ्या टी-20 वर्ल्ड कपमधील निर्णयामुळे काय नुकसान होणार

—
फेब्रुवारी 1, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने जाहीर केले आहे की, त्यांचा संघ वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल,....

Ind vs Pak

IND vs PAK: पावसाने खेळ बिघडवला तर काय? सामना रद्द झाल्यास सेमीफायनलचे गणित कोणाच्या बाजूने

—
जानेवारी 31, 2026

आयुष म्हात्रेच्या (Aayush Mhatre) नेतृत्वाखालील भारतीय संघ ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या ‘सुपर सिक्स’ सामन्यात आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत....

भारत-पाकिस्तान महामुकाबला, सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया सेमीफाइनलसाठी सज्ज

—
जानेवारी 31, 2026

अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मध्ये 1 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानमध्ये महासंग्राम होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उतरतील. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी क्रिकेटचा....

पाकिस्तानची नवी खेळी! ‘असं’ झाल्यास भारत-पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या टी-20 वर्ल्ड कपची मोठी अपडेट

—
जानेवारी 28, 2026

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. एकीकडे पाकिस्तान संपूर्ण वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची चर्चा आहे, तर....

एकही चेंडू न टाकता दिल्या 8 धावा! पाकिस्तानी गोलंदाजाचा क्रिकेट इतिहासातील ‘तो’ लाजिरवाणा विक्रम

—
जानेवारी 17, 2026

टी-20 च्या युगात गोलंदाजांना भरपूर धावा पडणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. वनडेमध्येही आतापर्यंत 21 वेळा गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. मात्र,....

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी पाकिस्तान खेळाडूंची यादी ICC कडे सुपूर्द! बाबर-शाहीनचा पत्ता कट?

—
जानेवारी 3, 2026

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी आपला 15 सदस्यीय संभाव्य संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) सोपवला आहे. विशेष म्हणजे, पीसीबीने हा संघ....

Ind vs Pak

IND vs PAK: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! जाणून घ्या 2026 मधील सामन्यांबद्दल संपूर्ण माहिती

—
डिसेंबर 27, 2025

2025 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला तब्बल 3 वेळा धूळ चारली. आता 2026 मध्येही या दोन....

अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचा दारुण पराभव, पाकिस्तानचा एकतर्फी विजय!!

—
डिसेंबर 21, 2025

अंडर-19 आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. दुबईत खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 50....

U19 Asia Cup: IND vs PAK सामना किती वाजता सुरू होणार? येथे पाहा थेट प्रक्षेपण

—
डिसेंबर 21, 2025

भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 आशिया कप 2025 चा बहुप्रतिक्षित अंतिम सामना आज, रविवार 21 डिसेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी....

भारत-पाकिस्तान आशिया कप फायनल कधी, कुठे आणि कसा पाहाल सामना? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंगची पूर्ण माहिती

—
डिसेंबर 20, 2025

अंडर-19 आशिया कप 2025 चा (U19 Asia Cup) अंतिम सामना आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात रंगणार आहे. उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेवर मात....

टीम इंडियाची सेमीफायनल! कधी आणि कुठे रंगणार लढत? पाकिस्तानचा संघही त्याच दिवशी मैदानात उतरणार

—
डिसेंबर 18, 2025

एसीसी (ACC) पुरुष अंडर-19 आशिया चषक 2025 चे दोन्ही उपांत्य फेरीचे (Semi-finals) सामने 19 डिसेंबर रोजी दुबईत खेळवले जाणार आहेत. पहिला सामना भारत अंडर-19 विरुद्ध....

पाकिस्तानमध्ये महिलांची टी-20 लीग पुढील वर्षी आयोजित होणार? जाणून घ्या पीसीबीची तयारी

—
डिसेंबर 14, 2025

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) महिलांसाठी फ्रँचायझी-आधारित टी-20 क्रिकेट स्पर्धा सुरू करण्याचा विचार करत आहे. मात्र, पीसीबीला कोणतीही घाई करायची नाही. ते संपूर्ण तयारी झाल्यावर आणि....

बीसीसीआयने आयसीसीची मागणी नाकारली, भारत–पाकिस्तान सामन्यात ‘नो-हँडशेक’ धोरण कायम

—
डिसेंबर 14, 2025

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंडर-19 आशिया कप 2025चा पाचवा सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा दोन्ही संघांच्या कर्णधारांवर होत्या. खरं तर, पहलगाम....

Ind vs Pak

U19 Asia Cup: जियोस्टार नाही तर ‘या’ ठिकाणी पाहा भारत-पाक सामना, वैभव सूर्यवंशी मैदानात परत

—
डिसेंबर 14, 2025

भारताच्या युवा स्टार वैभव सूर्यवंशीने मागील सामन्यात यूएईविरुद्ध केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या 95 चेंडूत 171 धावा ठोकत त्याने आपल्या....

पाकिस्तानची सर्वांसमोर नाचक्की, PCB चा आयसीसीवर संताप! 2026 टी20 वर्ल्ड कपमुळे वाद निर्माण

—
डिसेंबर 13, 2025

विश्व क्रिकेटमध्ये पाकिस्तानची पुन्हा एकदा जाहीरपणे बदनामी झाली आहे. या कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) नाराज आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी20....

Previous Next