India are the winners of the Asian Champions Trophy 2024.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच भारतीय खेळाडूंवर पैशांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
By Ravi Swami
—
भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा 1-0 असा पराभव करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. ...