India tour of Australia

अरेरे! भारतीय गोलंदाजांची पिसं काढत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी रचला ‘हा’ विक्रम

नोव्हेंबर 27, 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारताच्या मोहिमेला शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वनडे सामन्याने सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा....

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत आर्मी’ पोहचली सिडनीत, पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 27, 2020

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बहुप्रतीक्षित वनडे मालिकेतील पहिल्या सामन्याला शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर सुरुवात झाली. भारतीय संघ ७ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं....

कांगारूंच्या कर्णधाराची पहिल्याच सामन्यात छाप; सलामीच्या शतकासह अनेक विक्रमांना गवसणी

नोव्हेंबर 27, 2020

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला गेला. या सामन्यात....

भारत-ऑस्ट्रेलियातील चालू सामन्यात उमटले ‘त्या’ राजकीय वादाचे पडसाद, थेट मैदानावर आला आंदोलक आणि…

नोव्हेंबर 27, 2020

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. हा सामना सुरु असतानाच एक व्यक्ती मैदानात आला होता.....

पंचहजारी फिंच! भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात केला खास विक्रम

नोव्हेंबर 27, 2020

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील वनडे मालिकेला शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार....

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ

नोव्हेंबर 27, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर सुरूवात होईल. सिडनी येथे खेळला जाणारा पहिला सामना भारतीय संघासाठी खूप खास आहे. कारण,....

इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘आऊट’

नोव्हेंबर 27, 2020

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकाला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेआधी भारतीय संघाला जोरदार धक्का बसला....

भारतीय संघाच्या महत्त्वाच्या सदस्याचा कोरोना रिपोर्ट खोटा?

नोव्हेंबर 26, 2020

भारतीय संघ शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) सिडनी येथे वनडे मालिकेने ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात करेल. भारतीय संघ दौऱ्याची विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, भारतीय संघाचा थ्रो-डाऊन....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने अवलंबवावी ‘ही’ त्रिसूत्री

नोव्हेंबर 26, 2020

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील भारतीय संघाच्या वनडे मालिकेला सुरुवात व्हायला आता काहीच तास उरले आहेत. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा....

Video – पालकत्व रजा घेतल्याबद्दल अखेर विराटने सोडले मौन, म्हणाला…

नोव्हेंबर 26, 2020

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) वनडे सामन्याने सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार....

भारत-ऑस्ट्रेलिया संघ फिलीप ह्युजेसला देणार श्रद्धांजली; डोक्याला चेंडू लागून झाला होता मृत्यू

नोव्हेंबर 26, 2020

भारतीय संघाचा बहुप्रतिक्षीत ऑस्ट्रेलिया दौरा शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरु होणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी सिडनी येथे खेळला जाणार असून या सामन्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार....

‘तीन विश्वचषकात यष्टीरक्षण करायचे आहे’, भारतीय क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

नोव्हेंबर 26, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला शुक्रवारपासून सिडनी येथे वनडे मालिकेने सुरुवात होत आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलवर सोपवली गेली....

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज

नोव्हेंबर 26, 2020

क्रिकेट या खेळात फलंदाजाला आपली विकेट संभाळून धावा काढाव्या लागतात. कित्येकदा धावा काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज आपली विकेट गमावतात तर बर्‍याचदा फलंदाज विकेट वाचताना खूपच संथ....

होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान

नोव्हेंबर 26, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होईल. दोन्ही संघातील खेळाडू सरावादरम्यान चांगलाच....

जसप्रीत बुमराह देतोय युवा कार्तिक त्यागीला गोलंदाजीचे धडे, पाहा फोटो 

नोव्हेंबर 26, 2020

भारतीय क्रिकेट संघ २७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सध्या तयारी करत आहे. भारतीय संघाला या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यानंतर तीन टी -२० सामने आणि....

Previous Next