India Tour Of Srilanka 2021

बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या ‘या’ चुकीमुळे संघाचे मोठे नुकसान? कृणालच्या कोव्हिड चाचणीला केला उशीर

भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा खेळाडू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या प्रकरणात श्रीलंका दौऱ्यावर गेलेले बीसीसीआयचे वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्रश्न उपस्थित केला जात ...

दुसऱ्या सामन्यात आणखी तयारीनिशी उतरणार भारतीय संघ, रणतुंगा यांना देणार चोख प्रत्युत्तर

शिखर धवनच्या नेतृत्वात व दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या युवा संघाने दौऱ्यावरील पहिल्या वनडे सामन्यात ७ गडी राखून दणदणीत ...

फलंदाजी प्रशिक्षकानंतर श्रीलंका संघाचा आणखी एक सदस्य कोरोनाबाधित, मालिकेच्या आयोजनावर उभे राहिले प्रश्नचिन्ह

सध्या शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ वनडे व टी२० मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. या दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होईल. मात्र, मालिका पुन्हा पुढे ...

भारताविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंकेचे खेळाडू नाही करणार सराव, ‘हे’ आहे कारण

शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा क्रिकेट संघ श्रीलंकेमध्ये १३ जुलैपासून तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत भाग घेईल. तत्पूर्वी, नुकताच इंग्लंडमध्ये मालिका खेळून आलेला श्रीलंकेचा संघ सध्या ...

श्रीलंकेला गेलेल्या ‘यंगिस्तान’च्या पहिल्या ट्रेनिंग सेशनचा व्हिडिओ व्हायरल, प्रशिक्षकाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे. दौरा सुरू होण्यास १० दिवसांचा ...

‘…तर तुम्ही कोठेही ट्रेनिंग घेऊ शकता’, म्हणत सिनीयर पंड्याने सुरु केला सराव

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, भारताचा एक युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती ...

“आम्ही येथे जिंकण्यासाठी आलोय”, राहुल द्रविड यांनी श्रीलंकेत पोहोचल्यावर फुंकले रणशिंग

विराट कोहलीचा नेतृत्वातील भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, भारताचा एक युवा संघ श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला आहे. या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या हाती ...

संजू सॅमसनच्या हजरजबाबीपणाने झाली ‘या’ भारतीय गोलंदाजाची बोलती बंद

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करणारा भारताचा युवा फलंदाज संजू सॅमसन मैदानावर शांत राहून गोलंदाजांना आपल्या आक्रमक फलंदाजीने उत्तर देत असतो. मात्र, ...

श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळून भारतीय संघाला नाही काहीही फायदा? ‘हे’ आहे कारण

भारताच्या वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, भारताचा आणखी एक संघ जूलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनच्या हाती देण्यात आले असून, ...

“श्रीलंका दौऱ्यावर सर्व खेळाडूंना संधी देणे शक्य नाही”, द्रविडचे मोठे भाष्य

विराट कोहलीच्या नेतृत्वातील प्रमुख भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. हा संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. ...

गोलंदाजीत हातखंडा असलेल्या चाहरने केला फलंदाजीचा सराव; म्हणाला, ‘शाळेचे दिवस आठवले’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषित केला आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे बीसीसीआयने अनेक ...

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी ‘हे’ दोघे असणार राहुल द्रविडचे साथीदार

प्रमुख खेळाडूंचा भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना, भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा एक संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या संघाची संघ निवड नुकतीच ...

श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश झाला ‘हा’ खेळाडू, शेअर केली भावनिक पोस्ट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी (१० जून) श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. विराट कोहली, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त ...

जेव्हा एकाच वेळी खेळले होते भारताचे दोन वेगवेगळे संघ, ‘अशी’ झाली होती गत; वाचा सविस्तर

भारतीय पुरूष क्रिकेट संघ जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडसाठी रवाना होईल. या इंग्लंड दौऱ्यावर भारत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम ...

‘धवन श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार असावा’, युवा वेगवान गोलंदाजाने कारणासहीत केली शिफारस

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी ...