India Tour Of Zimbabwe
९७ चेंडूच्या ‘दमदार’ खेळीत शुबमनकडून २४ वर्ष जुन्या विक्रमाला तिलांजली
झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या व अखेरच्या सामन्यातही शानदार फलंदाजी करत ८ बाद २८९ अशी मोठी धावसंख्या रचली. युवा फलंदाज शुबमन गिल याने ...
‘वंडर बॉय’ गिलच्या ‘वंडरफुल शतकाने रोहितचा १२ वर्ष जुना विक्रम ध्वस्त
झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या व अखेरच्या सामन्यातही शानदार फलंदाजी करत मोठी धावसंख्या फलकावर लावली. युवा फलंदाज शुबमन गिल याने शानदार फलंदाजी करत ...
शाब्बास! संघ संकटात असतानाच शुभमनने झळकावलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सार्थ ठरवत भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने शतक ...
गिलनंतर आता किशनची बॅट तळपली! तिसऱ्या वनडेत झळकावले तडफदार अर्धशतक
भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर आयोजित ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि एशवटच्या सामन्यात भारतीय युवा फलंदाज इशान किशन याने अर्धशतक ...
तिसऱ्या वनडे सामन्यात झळकला गिल! केवळ ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक
भारत आणि झिम्बाब्वे या दोन संघात सध्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार केएल राहुलने फलंदाजी ...
एकही सामना न खेळता भारतात परतणार ‘हे’ तिघे, एकटा तर फक्त टूरिस्ट म्हणून जातोय दौऱ्यांवर
भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना सोमवारी (२२ ऑगस्ट) ...
तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता? जाणून घ्या काय सांगतोय वातावरणचा अहवाल
टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या मालिकेतील ३ पैकी २ वनडे सामने पूर्ण झाले आहेत. ज्यापैकी दोन्ही सामन्यात भारतीय संघाने एकहाती वर्चस्व राखले. ...
‘तिसऱ्या वनडेत दीपक चाहर खेळणार?’ बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खुलासा
झिम्बाब्वे मालिकेतील पहिल्या सामन्यात पुनरागमन करताना विशेष कामगिरी करणाऱ्या दीपक चाहरला अचानकपणे दुसऱ्या सामन्यात संघातून वगळण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर एकच रान उठलं. आता ...
VIDEO: ‘ऋतुराजला आवडत नाही महेंद्रसिंग धोनी!’ स्वत: सांगितले त्याचे आवडते ३ खेळाडू
सध्या भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकत केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिका आपल्या नावे ...
तिसऱ्या वनडेत पुण्याचा ऋतुराज घेणार गब्बरची जागा!, वाचा काय आहे कारण
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना २२ ऑगस्ट रोजी हरारे येथे खेळवला जाईल. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिले ...
‘त्याला विश्रांती कशाला?’ माजी दिग्गजाने बीसीसीआयला फटकारले
भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा वनडे सामना जिंकला असला, तरी कर्णधार केएल राहुल अन् बीसीसीआय टीकेचा धनी होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यात पुनरागमन ...
कुलदीपच्या विरोधात तब्बल १० वर्षांनंतर खेळतोय झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू, याआधी ‘या’ सामन्यात आले होते आमने-सामने
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने पहिला सामना १० गडी राखून आणि दुसरा सामना ५ विकेटने जिंकला. भारताच्या ...
‘आता तरी त्यांना संधी द्या’; विश्वविजेत्या फलंदाजाची टीम मॅनेजमेंटकडे मागणी
सध्या भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने एकतर्फी जिंकत केएल राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने मालिका आपल्या नावे ...
‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने दमदार खेळी केली. त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले. या पुरस्कारासह ...
‘मी माझ्या गोलंदाजीचा आनंद घेतोय!’ मोहम्मद सिराजने गायले कर्णधार राहुलचे गोडवे
भारत आणि झिम्बाबेव यांच्यात सध्या वनडे मालिका सुरू आहे. यावेळी केएल राहुल मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. यावेळी त्याला फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी ...