India vs Australia 4th Test Match
‘तू मला लय वाट पाहायला लावलीस…’, मुलाखतीत कोच द्रविड विराटला असे का म्हणाले? पाहा व्हिडिओ
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने अहमदाबाद कसोटी गाजवली. त्याने वादळी शतक ठोकले. विशेष म्हणजे, त्याचे हे शतक तब्बल 3 वर्षे 3 महिने आणि....
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम
भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावावर केली. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने नमवले. या....
वाद थांबेना! इंदोर खेळपट्टीला ‘खराब’ म्हणणाऱ्या आयसीसीच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयचे मोठे पाऊल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला गेला होता. 1 ते 5 मार्चदरम्यान होळकर क्रिकेट स्टेडिअम येथे खेळवण्यात....
रोहित शर्मापूर्वी ‘हे’ भारतीय कर्णधार खेळलेत आयसीसी ट्राफींची फायनल, पाहा संपूर्ण यादी
भारतीय संघाने चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवले. भारताने पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा....
मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल
सोमवार (दि. 13 मार्च) हा दिवस भारतीयांसाठी खूपच आनंदाचा ठरला. यामागील कारण म्हणजे, भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1ने खिशात घातली. यासोबतच जागतिक कसोटी....
‘आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण…’, मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक
भारतीय अनुभवी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत दमदार प्रदर्शन केले. त्यांनी खास कामगिरी करत सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. या....
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसह खास पुरस्कारांवर भारतीयांचेच नाव; विराट सामनावीर, तर ‘हे’ दोघे बनले मालिकावीर
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023च्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेसह 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात आला आहे. यातील कसोटी मालिकेचा शेवट सोमवारी (दि. 13 मार्च) झाला.....
आख्ख्या BGT मालिकेत चमकले फक्त 4 स्पिनर, पहिला नंबर गाजवला ‘या’ भारतीयाने
भारतीय संघाने पुन्हा एकदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचा गड आपल्याकडेच राखला. सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद येथील नरेंद्र....
नाद करा, पण टीम इंडियाचा कुठं! मागील चारही BGT मालिकेवर भारताने कोरलंय आपलं नाव, पाहा निकाल
सोमवारी (दि. 13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेचा अंतिम सामना पार पडला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेला हा....
काय मारलाय राव! भरतने कांगारुच्या गोलंदाजाला दिवसा दाखवल्या चांदण्या, उभ्या-उभ्या ठोकले 2 षटकार
अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मधील या चौथ्या कसोटीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत....
एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे 4 खेळाडू, विराटने एकदा नाही, तर दोनदा केलाय रेकॉर्ड
जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले आणि अजूनही आहेत, जे विरोधी संघांचा घाम काढण्याचा दम राखतात. यामध्ये भारतीय संघाचा धुरंधर विराट कोहली याच्या नावाचाही....
ना आक्रमकपणा, ना कुठला धांगडधिंगा! विराटने कसोटीतील 28वे शतक ठोकल्यानंतर खास अंदाजात केले सेलिब्रेशन
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्या शतकांचा दुष्काळ खरं तर मागील वर्षीच संपला होता. मात्र, कसोटीत तो धावा करताना संघर्ष करत होता. त्याला 3....
अखेर विराटच्या कसोटी शतकांचा दुष्काळ संपला, सेंच्युरीसाठी घेतले वनडे अन् टी20पेक्षाही जास्त दिवस, वाचाच
जगातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विस्फोटक खेळाडू विराट कोहली याचीही गणना झाल्याशिवाय राहत नाही. मागील काही वर्षांपूर्वी विराट खूपच खराब फॉर्ममध्ये होता.....
किंग कोहलीची गर्जना! विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले शतक, 3 वर्षांचा दुष्काळ अखेर संपवलाच
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला होता.....




















