india vs England ODI series

IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडियात तीन मोठे बदल

फेब्रुवारी 12, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (12 फेब्रुवारी) खेळला जात आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगत आहे. या सामन्यात....

IND vs ENG; हिटमॅनचे धमाकेदार शतक, वनडे मालिका भारताच्या खिशात

फेब्रुवारी 9, 2025

(भारत विरूद्ध इंग्लंड) संघातील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला.....

IND vs ENG; दुसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार? कशी असेल कटकची खेळपट्टी? जाणून घ्या एका क्लिकवर

फेब्रुवारी 8, 2025

भारत-इंग्लंड (India vs England) दोन्ही संघात सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला वनडे सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

IND VS ENG; चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी रोहित विराटला फाॅर्ममध्ये परतण्याची शेवटची संधी, नाहीतर….

फेब्रुवारी 5, 2025

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेचा निकाल काहीही असो, पण या दरम्यान दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होईल ते म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा. दोघेही....

Shubman-Gill

IND vs ENG; वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिल नेट्समध्ये वडिलांसोबत करतोय सराव

जानेवारी 28, 2025

भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात आगामी 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी अलिकडेच शुबमन गिलने (Shubman Gill) रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy)....

team india

IND vs ENG; पहिल्या वनडेसाठी भारताची मजबूत प्लेइंग 11

जानेवारी 18, 2025

भारत-इंग्लंड (India vs England) संघात आगामी 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात (6 फेब्रुवारी) पासून होणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा....

Rehan Ahmed

शोएब बशीरनंतर आता रेहान अहमदच्या विजाचा प्रॉब्लेम! पाहा राजकोट विमानतळावर फिरकीपटूला नक्की का अडवलं

फेब्रुवारी 13, 2024

इंग्लंड क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात आला आहे. पण मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याआधी संघ यूएईमध्ये जाऊन आला. दुसऱ्या कसोटी सामन्यांतर संघाकडे मोकळा बेळ....

Rishabh-Pant-&-Girlfriend-Urvashi-Rautela

रिषभने बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीला केलं होतं ब्लॉक; आता ‘या’ सौंदर्यवतीवर ओवाळून टाकतो जीव

ऑगस्ट 12, 2022

भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला ताई म्हणत तिच्याबद्दल भाष्य केल्यामुळे तो चर्चेत आला होता. आता....

श्रीलंकाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात वादादरम्यान काय झाले होते बोलणे? वाचा सविस्तर

जुलै 23, 2021

भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ३ गडी राखून विजय मिळवला होता. श्रीलंकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत भारतीय फलंदाजांसमोर २७६....

“कृणाल पंड्या वनडेत ५ वा गोलंदाज असूच शकत नाही, कारण…”, माजी निवडर्त्याने व्यक्त केले मत

एप्रिल 1, 2021

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका संपन्न झाली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. तसेच....

‘त्याच्या’ फटकेबाजीला पाहून मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली; सेहवागने केली स्तुती

एप्रिल 1, 2021

भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील त्याने चौफेर फटकेबाजी....

वनडे क्रमवारीत भारतीयांचा बोलबाला, भूवीची ९ स्थानांनी उडी; तर हार्दिक कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

एप्रिल 1, 2021

नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला २-१ ने धूळ चारली आहे. भारतीय संघाने मालिकेतील तिसरा आणि....

Virat-Kohli-Rohit-Sharma

बायो बबलचा असाही फायदा; रोहित-विराटमधील नातेसंबंधात सुधार होत झाले एकमत!

मार्च 30, 2021

भारतीय संघातील खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. कोरोनाची भीती पाहता खेळाडूंना संक्रमक होऊ नये म्हणून त्यांना बायो बबलमध्ये ठेवले जाते. भारतीय संघातील खेळाडू....

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने रिषभ पंतला दुर्मिळ प्रतिभेचा खेळाडू म्हणत केले कौतुक; वाचा आणखी काय म्हणाला

मार्च 29, 2021

रविवारी (२८ मार्च) पार पडलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने ही मालिका....

शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारने सांगितले तिसर्‍या वनडे सामन्यातील यशाचे रहस्य, पाहा व्हिडिओ

मार्च 29, 2021

भारत विरुद्ध इंग्लंडच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना काल पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ७ धावांनी पराभूत केले. यासह....

Next