India vs New Zealand T20 Series
IND vs NZ : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सुरू असलेल्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधीच दुखापतींशी झुंजत असलेल्या न्यूझीलंड संघाला आणखी एक वाईट बातमी....
टी20 वर्ल्ड कपपूर्वी अखेरची कसोटी! तिरुवनंतपुरमच्या सपाट पिचवर, टीम इंडियात मोठे बदल संभव
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज, शनिवार 31 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.....
इकडं शुबमनने शतक ठोकलं अन् तिकडं विराटकडून आली जगातली भारी रिऍक्शन, फोटो शेअर करत म्हणाला…
भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुबमन गिल याने टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावत स्वत:ला सर्व क्रिकेट प्रकारातील खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. यापूर्वी अनेक आजी-माजी खेळाडूंनी भारताच्या टी20....
धक्कादायक! शुबमन गिलच्या खोलीत घुसून किशनने वाजवली कानाखाली; चहलही बघतच राहिला; व्हिडिओ व्हायरल
चाहत्यांचे मनोरंजन कसे करायचे, हे भारतीय खेळाडूंना चांगल्याप्रकारे माहिती आहे. या भारतीय खेळाडूंमध्ये शुबमन गिल याच्या नावाचाही समावेश होतो. गिल सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो.....
न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात एकटा गिल सर्वांना पुरून उरला; 6 डावात ठोकल्या 500पेक्षा जास्त धावा, बाकीचे…
न्यूझीलंड संघ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली. यातील वनडे मालिकेत भारताने न्यूझीलंडला क्लीन....
फलंदाजांना धडकी भरवणारा कीवी गोलंदाजही झाला पंड्याच्या कॅप्टन्सीचा फॅन; म्हणाला, ‘त्याने भारतासाठी…’
भारतीय संघ 3 सामन्यांची वनडे मालिका जिंकण्याच्या इराद्याने तिसऱ्या टी20 सामन्यात उतरणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ या मालिकेत उभय संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत.....
खेळपट्टी वादामध्ये सूर्याने मांडलं हार्दिकपेक्षा वेगळं मत; म्हणाला, ‘त्याने काही फरक नाही पडत…’
लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यानंतर चांगलाच वादंग निर्माण झाला. या मैदानातील खेळपट्टी टी20 क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याने....
पंड्या अन् सँटनरची नजर मालिका खिशात घालण्यावर, जाणून घ्या तिसऱ्या टी20 सामन्याविषयी सर्वकाही
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. यातील पहिल्या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर कमी....
ज्या खेळपट्टीवर पंड्या भडकला, त्याबाबत कीवी अष्टपैलूचे मत वेगळे; म्हणाला, ‘आम्ही तक्रार करू…’
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुसरा आंतरराष्ट्रीय टी20 सामना लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. असे असले, तरीही भारतीय....
अहमदाबादमध्ये पोहोचताच टीम इंडियाचे जंगी स्वागत, पण ईशानने दिला पृथ्वीला त्रास; व्हिडिओ पाहाच
भारतीय संघाने शुक्रवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊ येथे न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी20 सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधली. आता भारतीय संघ तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी अहमदाबाद येथे....
लखनऊमध्ये आव्हान गाठताना भारताच्या नाकी नऊ, पंड्याच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयकडून पीच क्यूरेटरची हाकालपट्टी!
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत पुनरागमन करणे भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचे होते. रविवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर भारताने न्यूझीलंडला 6 विकेट्सने धूळ चारली.....
अटीतटीच्या सामन्यात पंड्याने ‘तो’ निर्णय घेताच भडकला गौतम गंभीर, काय म्हणाला वाचाच
रविवारी (29 जानेवारी) लखनऊ येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. एकाना क्रिकेट स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय....
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, न्यूझीलंडनेही विजय साकारत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. आता....
टीम इंडियात कमबॅक झाल्यावर खुश व्हायचं सोडून घाबरलेला पृथ्वी शॉ, स्वत: बीसीसीआयने शेअर केलाय व्हिडिओ
भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचे नशीब फळफळले आहे. दीर्घ काळ संघात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शॉला अखेर भारतीय संघात जागा मिळाली आहे. खरं....
श्रीलंकेला तर धुतलं, आता टीम इंडियापुढं न्यूझीलंडचं आव्हान; वाचा वनडेत कोण कुणावर आहे वरचढ
भारतीय क्रिकेट संघाने नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका जिंकून केली. यानंतर आता भारतीय संघापुढे न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे.....



















