India vs West Indies
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 115 धावांनी उडवला धुव्वा! 2-0 ने मालिका खिशात
सध्या भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघात (India Women’s Team vs West Indies Women’s Team) 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. ...
INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, शानदार खेळीने विश्वविक्रम मोडला
महिला क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील वनडे मालिका सुरू झाली आहे. वडोदरा वनडेमध्ये भारतीय संघ नव्या जर्सीत दिसला. ‘हरमनप्रीत ...
टीम इंडियाने रचला इतिहास, मानधना-घोषच्या जोरावर तोडला सर्वोच्च टी-20 धावांचा विक्रम
भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला. भारताने मालिकेतील शेवटचा सामना 60 धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने ...
भारतीय फलंदाजाने रचला मोठा विक्रम, ठोकले टी20 मधील सर्वात जलद अर्धशतक
युवराज सिंगच्या नावावर टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम जवळपास वर्षे आहे. युवराजने इंग्लंडविरुद्ध टी20 मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम अवघ्या 12 ...
या वर्ल्ड रेकाॅर्डवर स्मृती मानधनाच्या नजरा, वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात इतिहास रचणार
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ आज (19 डिसेंबर) नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजशी भिडणार आहे. ...
स्मृती मानधनाने रचला इतिहास, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच खेळाडू
स्मृती मानधना उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेत खूप धावा करत आहे. आत्तापर्यंत या मालिकेतील 2 सामने खेळले गेले असून मनधानाने दोन्ही सामन्यात ...
वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कॅरेबियन संघासोबत रंगणार थरार
बीसीसीआयने आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या मालिकेला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या ...
टी20 विश्वचषकात भारताची शानदार सुरुवात, सराव सामन्यात वेस्ट इंडिजला नमवले
आगामी 4 ऑक्टोंबरपासून युएईमध्ये महिला टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय सामन्यांना सुरूवात होणार आहे. त्याआधी सराव सामने खेळवले जात आहेत. भारतीय महिला संघानेही रविवारी पहिला सराव ...
‘या’ 3 संघांना भारताने सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यांमध्ये केलेय पराभूत
भारतीय संघाने 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती आणि आतापर्यंत एकूण 573 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 173 सामने जिंकले आहेत, तर ...
गाथा भारताच्या पहिल्या विश्वविजयाची! कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेलं जग
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरपासून तेराव्या वनडे विश्वचषकाला सुरुवात होईल. यंदा यजमान भारतीय संघ विजेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार आहे. आतापर्यंत झालेल्या बारा विश्वचषकात ...
आशिया चषकातून सॅमसनचा पत्ता कट? ‘या’ तारखेला संघ घोषित होण्याची शक्यता
भारतीय संघाचा गुणवंत फलंदाज अशी ओळख असणाऱ्या संजू सॅमसन याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आगामी आशिया चषक 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. ...
द्रविड आणि जय शहांमध्ये दोन तास चर्चा! बीसीसीआयचा आशिया कप आणि वर्ल्डकप मोड ऑन
वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर आशिया चषकात संघाला आपली चमक दाखवावी लागणार आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडीजविरुद्धच्या ...
दिग्गजाने काढली एमएस धोनीची आठवण, मालिका गमावल्यानंतर हार्दिकच्या मताशी असहमत
भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा नुकताच पार पडला. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या ...
INDvsWI: ‘आता कारणं देऊ नका’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने साधला निशाणा
भारतीय संघाला वेस्ट इंडिज संघाने पाचव्या टी20 सामन्यात पराभूत केले. उभय संघांतील ही मालिका वेस्ट इंडिजने 3-2 अशा अंतराने जिंकली. भारताच्या या पराभवानंरत अनेक ...
वर्ल्डकपूर्वीच शुभमन गिल ठरला फ्लॉप! नको असलेले ‘रेकॉर्ड’ झाले नावावर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाला 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने शानदार ...