India vs West Indies
केसरीक विल्यम्सला षटकार ठोकल्यावर अशी होती विराट कोहलीची रिऍक्शन
मुंबई। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका बुधवारी संपली. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली....
२०१९ अखेरीस टी२०मध्ये विराट-रोहितचे पारडे समान!
2019 वर्षात विराट कोहली(Virat Kohli) आणि रोहित शर्मा(Rohit Sharma) या भारताच्या कर्णधार आणि उपकर्णधारामध्ये आंतरराष्ट्रीय टी20त सर्वाधिक धावा करण्याची चुरस सुरु होती. यामध्ये कधी विराटने....
विराट पाठोपाठ रोहित शर्मानेही ट्वेंटी20मध्ये केला तो खास कारनामा
मुंबई। भारताने बुधवारी(11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताच उपकर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) 34चेंडूत 71....
सिक्सर किंग युवराजलाच नाही तर हिटमॅन रोहितलाही सरस ठरलाय विराट कोहली!
मुंबई। भारताने बुधवारी(11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर 3 सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.....
जगातील कोणत्याही क्रिकेटपटूने केला नाही तो पराक्रम केलाय हिटमॅन रोहित शर्माने!
मुंबई। काल(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात तिसरा टी20 सामना(3rd T20I) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय मिळवत....
टॉप ५: ‘रनमशीन’ विराट कोहलीच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही…
मुंबई। काल(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात तिसरा टी20 सामना(3rd T20I) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय....
राहुल, रोहित, विराटमुळे टी२० इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना!
मुंबई। काल(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात तिसरा टी20 सामना(3rd T20I) वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 67 धावांनी विजय....
अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली; अखेर हिटमॅन रोहित शर्मा घातली ‘त्या’ विक्रमाला गवसणी
मुंबई। आज(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला....
विंडीजचे प्रशिक्षक म्हणतात, मुंबई टी२० सामन्यात ही गोष्ट आमच्यासाठी फायद्याची
भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्यांच्या टी20 (3 Matches T20 Series) मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई....





