indian team
टॉप-४ : असे खेळाडू ज्यांनी टीम इंडियाला जिंकून दिले सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने
भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावले आहे. तसेच संघाचे खेळाडू देखील आयसीसीच्या क्रमवारित सर्वोच्च स्थानी....
भारतीय महिला क्रिकेट मालिकेच्या आयोजनातून ‘या’ स्टेडियमची माघार, पाहा काय आहे कारण
येत्या मार्च महिन्यात भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात मर्यादित षटकांची मालिका भारतात आयोजित करण्यात येणार आहे. या मालिकेचे आयोजन केसीए (केरळ....
कट रचला! रुटचा गेम खल्लास, ‘या’ भारतीय खेळाडूने सांगितला रुटला तंबूत धाडायचा फाॅर्मुला
इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर आला आहे. अशातच इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट हा भलत्याच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो खोऱ्याने धावा करतोय. रूटने खेळलेल्या मागील ३....
हार्दिक पंड्याचं प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणं कठीण, तरीही ‘या’ कारणामुळे केली कसोटी संघात निवड
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने गेल्या काही वर्षात टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. परंतु त्याची....
विराट- रोहित नव्हे तर पुजारा करेल कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी
प्रसिद्ध भारतीय समालोचक आणि भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा याने आपल्या ‘आपके सवाल मेरे जवाब’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसंदर्भात मत व्यक्त केले.....
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटीतून विश्रांती घेतल्याबद्दल टी नटराजनने दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला…
आयपीएल २०२० सत्रात उत्कृष्ट गोलंदाजी चे प्रदर्शन करणाऱ्या टी नटराजन याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुरुवातीला भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. पण नंतर सातत्याने....
“भारतीय संघ विजयाचा १०० दक्के दावेदार आहे,” इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाचे भाष्य
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर – गावसकर ट्रॉफी मध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या अजिंक्य राहणे याचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे. त्यानंतर सोशल मीडियावर,....
द्रविडचा तो एक कॉल अन् रहाणेला सापडली कांगारूंना पराभूत करण्याची किल्ली
भारतीय संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी मालिकेत धूळ चारली आहे. संघाचे मुख्य गोलंदाज आणि खुद्द कर्णधार विराट कोहली नसताना देखील अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय....
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी नेट बॉलर म्हणून निवड झालेला ‘हा’ पठ्ठ्या आहे तरी कोण? धोनीशी आहे खास नातं..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे वनडे, टी-20 आणि कसोटी मालिका खेळली गेली. या तीन ही मालिकेसाठी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन हा भारतीय संघाचा नेट....
भारतीय संघाची ‘दुखापतग्रस्त प्लेईंग इलेव्हन’! तब्बल ‘इतक्या’ खेळाडूंचा समावेश
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेला दुखापतींचे ग्रहण लागलेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सिडनी कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा, हनुमा विहारी व जसप्रीत बुमराह....
युवराजचा निवृत्तीतून माघार घेण्याचा निर्णय बीसीसीआयने फेटाळल्यानंतर ‘अशी’ आहे वडील योगराज यांची प्रतिक्रिया
भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगने 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु त्याने पंजाब क्रिकेट संघाच्या विनंतीनुसार निवृत्तीतून....
‘या’ तीन दिग्गज खेळाडूंची मुले, भविष्यात करू शकतात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व
भारतात सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटला पसंती दिली जाते. त्याचबरोबर भारतीय संघ हा जगातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. कारण भारतीय संघासाठी बर्याच माजी खेळाडूंनी....








“मला नाही वाटत अश्विनचे वनडे आणि टी२० संघात पुनरागमन होईल,” गावसकरांचे मोठे भाष्य
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जो रूटच्या २१८ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय....