Information

आधी वनडेत संघातून काढले, आता या संघाने आश्विनचा करार केला रद्द

—
एप्रिल 29, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट क्लब यॉर्कशायरने या मोसमासाठी अश्विनबरोबरचा आपला करार रद्द केला आहे. खरंतर कोरोना व्हायरसमुळे....

कोरोना व्हायरसचा सुनिल गावसकरांवर मोठा परिणाम, जगाला सांगितली काल सच्चाई

—
एप्रिल 29, 2020

सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या या भयानक साथीच्या रोगाने त्रस्त आहे. जगभरातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे.....

ऑस्ट्रेलियाच्या डेविड वाॅर्नरची भुवीने केली बोलतीच बंद, असं काही बोलला की…

—
एप्रिल 28, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला शांत स्वभावाचा क्रिकेटपटू समजले जाते. तो वेगवान गोलंदाजी नक्कीच करतो. परंतु त्याला मैदानावर कधीच रागावताना पाहिले नाही. तरी भुवनेश्वर....

३०वर्षांनी मोठ्या फूटबाॅलपटूच्या आईला करत होता तो डेट, नंतर आली वेगळीच गोष्ट समोर

—
एप्रिल 28, 2020

पीएसजीचा स्टार फुटबॉलपटू नेमारने एक खेळाडू म्हणून खूप नाव कमावले आहे. फुटबॉल जगतातील दिग्गज आणि उत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. आपली लोकप्रियता आणि खेळामुळे....

कोरोनामुळे भारतीय खेळाडूचा दुर्दैवी मृत्यु, मृत्युपुर्वी केली होती मोठी समाजसेवा

—
एप्रिल 28, 2020

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अशामध्ये आता भारतीय मूळ असणारे धावपटू अमरिक सिंग यांनाही या व्हायरसमुळे आपला....

हर्षा भोगलेंचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं? मांजरेकर म्हणतात…

—
एप्रिल 28, 2020

सध्या कोरोना व्हायरसमुळे भारत देशात चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. अशात ईएसपीएन क्रिकइंफोने भारताचे माजी कसोटी फलंदाज आणि प्रसिद्ध....

मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’

—
एप्रिल 28, 2020

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल मोठा खुलासा केला आहे. धोनीबद्दल बोलताना मोहित म्हणाला की, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जबाबदारी घेण्याची वेळ येते....

थेट त्या खेळाडूच्या बापाने युवराजला म्हटले, तु माझ्या मुलाचे करियर खराब केले

—
एप्रिल 27, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आपल्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक खेळी केल्या आहेत. परंतु २००७मध्ये टी२० विश्वचषकात त्याने जो कारनामा केला होता, तो कदाचित....

धोनी- विराटची २०१९सालची कमाई आली जगासमोर, कमी सामने खेळूनही धोनी आहे…

—
एप्रिल 27, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील ९ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षी जुलै २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला....

शिखर धवनकडून चेतेश्वर पुजारा ट्रोल, म्हणे आम्हाला तर माहितच नव्हतं की…

—
एप्रिल 27, 2020

कोरोना व्हायरसमुळे भारत सरकारने संपूर्ण भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. तरीही क्रिकेटपटू आपल्या फीटनेसवर लक्ष....

आरसीबीचा हा प्लेअर द्यायचा आयपीएल सामन्यादरमन्यान सर्वाधिक शिव्या, स्वत:नेच केला खुलासा

—
एप्रिल 27, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. तो ट्विटर, इंस्टाग्राम याबरोबरच टिक-टॉकवरदेखील लगातार व्हिडिओ शेअर करत आहे.....

विराट- लक्ष्मणच्या नावावर भारतीय क्रिकेटमध्ये आहे एक लाजीरवाणा विक्रम

—
एप्रिल 27, 2020

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट क्षेत्रात आपापली एक वेगळीच ओळख आहे. विराटला जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये गणले जाते. त्याने....

सगळं संपलंय असं वाटतं असतानाच रवी शास्त्रींमुळे सगळंच बदलुन गेलं

—
एप्रिल 27, 2020

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. याविषयी बोलताना त्याने सांगितले की, “त्यावेळेला त्याला जास्त समजत नसल्याने त्याला....

आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात

—
एप्रिल 26, 2020

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने नुकतेच यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅट केले. यादरम्यान दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. परंतु यामध्ये सर्वाधिक चर्चा....

अबब! विराट एका दिवसाला कमावतो ७० लाख रुपये, कसे ते घ्या जाणून

—
एप्रिल 26, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नेहमीच विरोधी संघाच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले आहे. परंतु खेळपट्टीव्यतिरिक्त विराटने उत्पन्नाच्या बाबतीतही सर्वांना मागे टाकले आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी....

Previous Next