Information
रोहित शर्माने केली हरभजनच्या गोलंदाजीची नक्कल, व्हिडिओ तुफान व्हायरल
सध्या भारत आणि इंग्लंड संघादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येते आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यातील पहिल्या....
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघाच्या गोलंदाजांकडून जबरदस्त खेळ बघायला मिळत आहे. रावलपिंडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील दक्षिण....
“सामन्यासाठी समालोचकांची गरज नाही, एकटा रिषभ पंत पुरेसा”, ‘या’ माजी खेळाडूचे मजेशीर ट्विट
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली....
शानदार फॉर्मात असलेला जो रूटची आयपीलमधून माघार, ‘हे’ आहे कारण
आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे .काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ,....
दुर्दैवी सुंदर! वाॅशिंग्टनच्या गोलंदाजीवर रोहितने सोडला सोपा झेल
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर पूर्णपणे दबाव बनवलेला आहे. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अतिशय सुमार कामगिरी केली, मात्र....
स्टीव स्मिथला ‘हा’ मानाचा पुरस्कार जाहीर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली घोषणा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ सहज मालिका....
PAK vs SA : खराब सुरुवातीनंतर दक्षिण आफ्रिकेचे पुनरागमन, दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानी गोलंदाजांकडून जबरदस्त खेळ बघायला मिळत आहे. रावलपिंडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तानी गोलंदाजांनी....
व्हिडिओ : कर्णधाराचे शतक होताच ड्रेसिंग रूममध्ये आनंदाची लहर, इंग्लंडच्या खेळाडूंनी ‘असे’ केले सेलिब्रेशन
चेन्नई येथे आज पासून(5 फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघामध्ये बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले....
आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, ‘इतकी’ असेल बेस प्राईस
भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आगामी आयपीएल 2021 साठीच्या लिलावासाठी आपले नाव दाखल केले आहे. अर्जुनने काही दिवसांपूर्वीच सय्यद....
“मेरा नाम है वॉशिंग्टन…”, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली....
बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यातून बाहेर होऊ शकतो जेसन रॉय, ‘हे’ आहे कारण
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत आहे. एकीकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा समाप्त झाला असताना दुसरीकडे बिग बॅश लीग क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करत आहे. बिग बॅश लीग....
या ‘सहा’ कारणांमुळे भारत-इंग्लंड मालिका ठरेल अधिकच उत्साहवर्धक
ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी....
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमारवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव, पाहा काही हटके ट्विट्स
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डो आज आपला 36वा वाढदिवस (5 फेब्रुवारी 1985) साजरा करत आहे. तसेच ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेयमारचा (5 फेब्रुवारी, 1992) देखील आज....
रूटने भारतीय गोलंदाजांना धू धू धुतले! केविन पीटरसन म्हणाला, “आज विराटला ‘या’ खेळाडूची नक्की आठवण येत असेल”
चेन्नई येथे आज पासून(5 फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड संघामध्ये बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले....
…म्हणून इंग्लंडपेक्षा भारतावरच असेल जास्त दबाव, कसोटी मालिकेआधी जो रुटची मोठी प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी....





