Information
न्यूझीलंडला मोठा धक्का! ‘हा’ धडाकेबाज खेळाडू दीड महिन्यासाठी संघातून बाहेर
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत त्यांनी सांघिक कामगिरी करत २-० ने मालिका विजय मिळवला. या....
कमालच! एबी डिविलियर्सच्या आधी ‘या’ ३ खेळाडूंनी केली होती विचित्र शॉट्स खेळण्याची सुरुवात
दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स हा आपल्या ३६० डिग्रीत आक्रमक फटके मारण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना डिविलियर्सने असे अनेक....
‘भारतीय गोलंदाजांनी जास्त उताविळपणा दाखवू नये’, कपिल देव यांचे सूचक विधान
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रामुख्याने लक्ष असेल ते दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांवर. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल....
तुम्ही असला की सर्व निवांत असतात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १० विकेट्स घेणारे ३ भारतीय धुरंदर
येत्या १७ डिसेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. मालिका विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.....
‘अश्विन संघासाठी महत्त्वाचा खेळाडू; करेल उत्तम कामगिरी’, उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अपेक्षा
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मलिका सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी माध्यमांशी बोलताना उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आगामी मालिकेत फिरकीपटू आर....
‘टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाज लवकर गुडघे टेकतात,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूचे रोखठोक मत
टी२० क्रिकेटच्या आगमनाने गोलंदाजांवर कर्दनकाळ काळ आला आहे, असा समज मागील अनेक वर्षांत क्रिकेट वर्तुळात विकसित झाला आहे. फलंदाजीला पोषक खेळपट्टी व कमी अंतरावर असलेल्या....
पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून कोण करणार ओपनिंग?, विराट समोर ‘हे’ ५ पर्याय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुलाबी चेंडूने दिवस-रात्र प्रकारात खेळला जाणार आहे.....
आनंदाची बातमी! महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ऍकॅडमीचे पुण्यात आगमन
पुणे। भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या एमएस धोनीच्या महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमीचे पुण्यात आगमन होत आहे. धोनी क्रिकेट अकादमी पुण्यातील अग्रगण्य क्रिकेट मास्टर्स अकादमीसोबत....
‘तो तर भारतीय संघाचा व्हीव्हीएस लक्ष्मण’, सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या खेळाडूबाबत माजी भारतीय फिरकीपटूचे वक्तव्य
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. यापूर्वी दोन्ही संघामध्ये २ सराव सामने खेळवण्यात आले. यातील दुसऱ्या सराव....
फीटनेस टेस्ट पास केल्या, तर ‘हा’ खेळाडू करेल पदार्पण; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाची पुष्टी
ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. या मालिकेतून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरॉन ग्रीनला आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात....
ठरलं तर! ‘या’ दिवसापासून होणार ICC महिला टी२० विश्वचषक २०२२ ला सुरुवात; वेळापत्रकाची घोषणा
महिला क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. आयसीसीने मंगळवारी (१५ डिसेंबर) महिला टी२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण ३१ सामने होणार आहेत.....
T20 World Cup 2022: १५ जागांसाठी भिडणार ८६ संघ; ‘हे’ तीन संघ उतरणार पहिल्यांदाच मैदानात
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठीची पात्रता पद्धती आणि वेळापत्रक सोमवारी (१४ डिसेंबर) जाहीर केले आहे. यामध्ये १५ जागांसाठी तब्बल....
व्वा रे राशिद! बिग बॅश लीगमध्ये पकडला अचंबित करणारा झेल, Video भन्नाट व्हायरल
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत आहेत. एकीकडे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे, तर दुसरीकडे बिग बॅश लीग देखील क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करत आहे. बीबीएलमध्ये चौकार....
अफलातून! सिडनीच्या ‘या’ फलंदाजाने ठोकल्या २५ चेंडूत ६५ धावा; ७ षटकारांचाही समावेश
ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच्या १० व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या ७ व्या सामन्यात चाहत्यांना तुफानी खेळीचे दर्शन झाले. हा सामना ब्रिसबेन हीट आणि....
‘अशाप्रकारे करा स्मिथला बाद’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितला उपाय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील येत्या १७ डिसेंबरपासून सुरू होणारी ४ सामन्यांची कसोटी मालिका दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतीय गोलंदाजांपुढे सर्वात मोठे आव्हान....





