Information

“इतर संघात कोण आहे कोण नाही, हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघाबद्दल चर्चा करा”

—
डिसेंबर 14, 2020

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या डेविड....

“बाबर आझमची दुखापत संघासाठी मोठा धक्का, इतर संघ त्याला घाबरतात”

—
डिसेंबर 14, 2020

न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी टी२० मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. मालिकेपूर्वी सराव करत असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दुखपात झाली असून तो आगामी टी२०....

मैदानात पुन्हा येणार ‘हिटमॅन’चं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना

—
डिसेंबर 14, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया १७ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा सोमवारी....

विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याने टी२०त ‘या’ क्रमांकावर करावी फलंदाजी, विश्वविजेत्या कर्णधाराचे वक्तव्य

—
डिसेंबर 14, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांची मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेमध्ये विस्फोटक भारतीय फलंदाज हार्दिक पंड्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्व क्रिकेट पंडितांची वाहवा मिळवली आहे.....

भारताकडून मयंकसोबत ‘या’ खेळाडूने करावी ओपनिंग, माजी दिग्गजाचे मत

—
डिसेंबर 14, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबर पासून ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर- गावसकर मालिका होणार आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी भारतीय संघासमोर सलामीचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला....

याला म्हणतात चपळता! बीबीएलमध्ये गोलंदाजाने हुशारीने केले फलंदाजाला धावबाद; Video जोरदार व्हायरल

—
डिसेंबर 13, 2020

क्रिकेट जगतात आतापर्यंत आपण क्षेत्ररक्षकांनी चेंडू फेकून (थ्रो) फलंदाजांना धावबाद केल्याचे पाहिले आहे. परंतु पायाने चेंडू मारून फलंदाजाला धावबाद केल्याचे क्वचितच पाहिले असेल. असेच काहीसे....

गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा इंग्लंडचा दिग्गज खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर

—
डिसेंबर 13, 2020

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त आहे. ज्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत बहुप्रतिक्षित बॉर्डर- गावसकर मालिकेत खेळणार आहे. हा दौरा....

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात मोठ्या खेळाडूचे पुनरागमन; फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सज्ज

—
डिसेंबर 13, 2020

भारताविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सोमवारी (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया कसोटी संघात सामील होणार आहे.....

साहा आणि पंतमध्ये कोण असावा पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक?, माजी दिग्गजाची ‘या’ खेळाडूला पसंती

—
डिसेंबर 13, 2020

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया याच्यांत होणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेस १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी तयारी करत आहेत. कसोटी मालकेपूर्वी भारत....

मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर

—
डिसेंबर 13, 2020

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाला....

Video: गोलंदाजाने टाकलेला चेंडू थेट फलंदाजाच्या जर्सीत; कॉमेंटेटरही नाही रोखू शकले हसू

—
डिसेंबर 13, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगची सुरुवात झाली आहे. जगातील अनेक मोठ-मोठे खेळाडू या लीगमध्ये भाग घेतात. ऑस्ट्रेलियातील प्रेक्षक उन्हाळ्याच्या हंगामात या सामन्यांची मजा घेतात. या लीगमध्ये....

…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी

—
डिसेंबर 13, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बहुप्रतिक्षित ४ सामन्यांच्या ‘बॉर्डर- गावसकर’ कसोटी मालिकेपूर्वी जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गज वेगवेगळे अनुमान मांडत आहेत. अशातच इंग्लंडचे....

सिराजच्या ‘या’ कृतीने जिंकली ऑस्ट्रेलियन मीडियाची मने, Video जोरदार व्हायरल

—
डिसेंबर 13, 2020

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांमध्ये सुरू असलेल्या ३ दिवसीय सराव सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ४७२ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. मात्र, यादरम्यान सर्वात....

‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका

—
डिसेंबर 13, 2020

खेळ कुठलाही असो, तिथे चाहत्यांनी खेळाडूंबद्दल वाईट कमेंट केलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र, खेळाडूही कधी कधी त्या कमेंटवर प्रतिक्रिया देत चाहत्यांचे तोंड बंद करत असतात.....

शेम टू शेम.! वाॅर्नरने घेतलं ‘सुलतान’चं रूप; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

—
डिसेंबर 13, 2020

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या दुखापतग्रस्त असल्यामुळे तो मर्यादित षटकांच्या आणि कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात अनुपस्थित आहे. असे असले तरी तो सोशल मीडियावर....

Previous Next