Information

विव रिचर्ड्सशी तुलना झाल्यावर ‘ही’ होती विराटची प्रतिक्रिया, ग्रेग चॅपेल यांनी सांगितला किस्सा

—
डिसेंबर 12, 2020

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व एकेकाळी भारताचे मुख्य प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल यांनी २०१४ सालचा विराट कोहली बद्दलचा किस्सा आपल्या सिडनी मॉर्निंग वृत्तपत्रातील कॉलम मध्ये उलगडला....

जरा इकडे पाहा! वाढदिवशीच युवराजने मागितली माफी, नाही करणार आनंद साजरा

—
डिसेंबर 12, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. युवराजने....

बादशाहच्या गाण्यावर थिरकली चहलची होणारी पत्नी, Video होतोय तुफान व्हायरल

—
डिसेंबर 12, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची होणारी पत्नी प्रसिद्ध यूट्यूबर धनश्री वर्मा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती फोटो, आपल्या डान्सचे व्हिडिओ अपलोड करत चाहत्यांशी....

युवराजचे ५ असे विक्रम जे धोनी कधीही मोडू शकला नाही

—
डिसेंबर 12, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ डिसेंबर १९८१ साली चंदिगड येथे झाला होता. भारतीय....

आश्चर्यकारक! सुरेश रैना ऐवजी ‘हा’ युवा खेळाडू बनणार उत्तर प्रदेशचा कर्णधार

—
डिसेंबर 12, 2020

देशांतर्गत टी२० सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या वेळी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाऐवजी युवा फलंदाज प्रियम गर्गला उत्तर प्रदेश....

भारताला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात नवीन शिलेदार; देशांतर्गत क्रिकेटमध्ये नुकतेच ठोकले द्विशतक

—
डिसेंबर 12, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. हा सामना दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी....

‘क्यू हिला डाला ना!’, बुमराहने अर्धशतक ठोकल्यानंतर ट्विटर पडला मीम्सचा पाऊस

—
डिसेंबर 12, 2020

सिडनी। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात दुसरा सराव सामना खेळवला जात....

…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत

—
डिसेंबर 12, 2020

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमला वनडे व टी२० सोबतच कसोटी संघाचेदेखील कर्णधारपद देण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळ तसेच पाकिस्तानी जनतेलादेखील बाबरकडून चांगल्या....

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हे’ ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश

—
डिसेंबर 12, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे व टी२० मालिका पार पडल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे, तर भारताने टी२० मालिका आपल्या खिशात घातली आहे. यानंतर आता....

इंग्लंडला दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून २ मोठे खेळाडू बाहेर

—
डिसेंबर 12, 2020

लंडन। इंग्लंड क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने श्रीलंका दौऱ्यावरील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच वेगवान....

बुमराहने कमालच केली! अर्धशतक ठोकल्यानंतर मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’, Video जोरदार व्हायरल

—
डिसेंबर 11, 2020

ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध भारत अ संघातील दुसऱ्या सराव सामन्याला शुक्रवारपासून (११ डिसेंबर) सिडनी येथे सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा....

खुशखबर! हा संघ करणार दक्षिण अफ्रिकेचा दौरा, ‘बॉक्सिंग डे’ कसोटीने होणार दौऱ्याला सुरुवात

—
डिसेंबर 11, 2020

कोरोनामुळे इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका रद्द झाल्याने दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्ड संकटात सापडले होते. मात्र, आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. श्रीलंका संघ २ कसोटी....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी जिंकायची कसोटी मालिका? भारतीय दिग्गजांनी सांगितला प्लॅन

—
डिसेंबर 11, 2020

मागील २ वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने इतिहास रचला होता. विराटने असा कारनामा केला होता, जो मोठ-मोठ्या धुरंधर कर्णधारांना मागील ७१....

दुसऱ्या सराव सामन्यात कोहली अनुपस्थित, कर्णधारपद रहाणेकडे; अशी आहे भारतीय प्लेईंग इलेव्हन

—
डिसेंबर 11, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलियातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना दिवस- रात्र कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारत....

अरेरे! ‘या’ ३ खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळणे अवघड; गिलचाही समावेश

—
डिसेंबर 11, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ १७ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. या मालिकेपूर्वी दोन्ही संघाच्या अंतिम ११....

Previous Next