Injuries

IPL 2025 पूर्वीच अनेक खेळाडू जखमी; संघात झाले मोठे बदल

मार्च 19, 2025

आयपीएल 2025 चा बिगुल वाजला आहे. लीगच्या 18 व्या हंगामासाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. आयपीएल 2025 सुरू होण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक....

Hardik-Pandya-And-Rohit-Sharma

अर्रर्र! भारतीय संघाला एक नाही, तर दोन धक्के; महत्त्वाच्या मालिकेला मुकणार स्टार खेळाडू; वाचा

डिसेंबर 23, 2023

भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाच्या अडचणी थांबायचं नावच घेत नाहीयेत. आता दुखापतींमुळे टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खरं....

पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ, लॉर्ड्स कसोटीत ५ विकेट्स घेणारा इंग्लंडचा ‘हा’ गोलंदाज संघाबाहेर?

ऑगस्ट 18, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसू शकतो. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळला जाऊ शकतो. कारण लॉर्ड्स....

केवळ ३० मिनिटे फलंदाजी केलेला पदार्पणाचाच सामना त्यांच्यासाठी ठरला अखेरचा; तरीही केला मोठा विश्वविक्रम

जून 15, 2021

क्रिकेटमध्येच नाही तर कोणताही खेळ खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी एक वेळ अशी येते की, त्याला त्याच्या खेळातून निवृत्ती घ्यावी लागते. काही खेळाडूंची कारकीर्द खूप....

सरावादरम्यान मोठा अपघात, तोंडावर चेंडूचा फटका अन् यष्टीरक्षक रक्तबंबाळ; पडले ७ टाके

जून 7, 2021

कुठलाही खेळ असो त्या खेळात खेळाडूला दुखापत होणार नाही असे फार क्वचितच होते. कारण, खेळ म्हटले की दुखापत तर होणारच. मात्र दुखापतींचा सामना करूनही काही....

“लोकांना दुखापतीबद्दल काही माहित नसते, त्यामुळे ते मुर्खपणाची बडबड करतात” – सौरव गांगुली

नोव्हेंबर 14, 2020

भारतीय संघ गुरुवारी(१२ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे पोहचला. मात्र या दौऱ्याच्या आधीच काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात काही बदल करावे लागले. दुखापतग्रस्त झालेल्या....

असे क्रिकेटर होणे नाही! जखमी अवस्थेत देशासाठी मैदानावर उतरलेले ५ दिग्गज खेळाडू

जून 4, 2020

कोणताही खेळ म्हटले तरी खेळाडूच्या आयुष्यात दुखापती हा अविभाज्य भाग आहे. यात क्रिकेटपटूंचाही समावेश होतो. अनेक क्रिकेटपटूंना आत्तापर्यंत दुखापतींमुळे त्रास सहन करावा लागला आहे, शस्त्रक्रिया....

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, रबाडाला परतावे लागणार मायदेशी; जाणून घ्या कारण

मे 3, 2019

दिल्ली कॅपटल्स संघाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा उर्वरित आयपीएल 2019 मोसमातून बाहेर पडला आहे. याबद्दल दिल्ली कॅपिटल्स संघाने माहिती दिली आहे. रबाडा 1 मे ला....

स्टार कबड्डीपटू सुरजीत नरवाल अपघातातून थोडक्यात वाचला

डिसेंबर 26, 2017

आज सकाळी झालेल्या एका अपघातात हरियाणा स्टीलर्सचा स्टार खेळाडू सुरजीत नरवाल थोडक्यात वाचला. याची माहिती त्याने स्वतःच इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. https://www.instagram.com/p/BdJipyLAT0A/?taken-by=surjeet_narwal त्या....

दुखापतग्रस्त एफ सी बार्सिलोना

नोव्हेंबर 4, 2017

बार्सिलोनाचा विजयी रथ रोखण्यात कोणता संघ नाही तर दुखापतग्रस्त खेळाडू कारणीभूत ठरतील की काय असा प्रश्न अर्नेस्टो वॅलवर्डे समोर येऊन उभा आहे. संघात ६ ते....