IPL 2021
PBKS vs CSK: गोलंदाजीनंतर धोनी ब्रिगेडची फलंदाजीतही कमाल; चेन्नईचा पंजाबवर ६ गडी राखून दणदणीत विजय
मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील आठवा सामना पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शुक्रवारी (१६ एप्रिल) झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियवर झालेल्या या सामन्यात....
धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू
आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी....
दिल्लीविरुद्ध रोमहर्षक विजयानंतर राजस्थानने ड्रेसिंग रुममध्ये असा केला विजयाचा जल्लोष, पाहा व्हिडिओ
गुरुवारी (१५ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला पहिला विजय साजरा....
‘या’ कारणाने धोनीवर निलंबनाची टांगती तलवार, एका सामन्यातून होऊ शकतो बाहेर
आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान खेळला जात आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी हा सीएसकेसाठी आपला २००....
‘या’ खेळाडूला आगामी सामन्यांमध्ये मिळणार नाही हैदराबाद संघात जागा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील पहिल्या आठवड्यात सर्वच संघांचे प्रत्येकी २ सामने झाले आहेत. पहिल्याच आठवड्यात बऱ्याच सामन्यात शेवटच्या सामन्यांपर्यंत निकालाची उत्सुकता कायम राहिलेली पाहायला....
ख्रिस गेलचा झेल बेन स्टोक्सला पडलाय भलताच महाग; आता तब्बल ‘इतके’ आठवडे राहाणार क्रिकेटपासून दूर
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला गेल्या आठवड्यात ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र या हंगामातील पहिल्याच आठवड्यात राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा अष्टपैलू....
भारीच ना! एबी डिविलियर्सने त्याच्या पत्नीला भारतातील ‘या’ प्रसिद्ध ठिकाणी केले होते प्रपोज, पत्नीनेच केला खुलासा
भारतात एबी डिविलियर्सचे असंख्य चाहते आहेत. तसेच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. एबी डिविलियर्स सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. त्याची पत्नी डॅनिएलही यंदा....
जेव्हा ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये उभा राहून म्हणतो, ‘कृपया मला फलंदाजीसाठी पाठवू नका’; पाहा व्हिडिओ
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2021 मधील आपल्या दुसर्या थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव केला.या सामन्यात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईने केकेआरला 152 धावा करण्यापासून....
“तू आता जास्त आक्रमक नाही राहिला, त्यामुळे…” पंजाबविरुद्धच्या लढतीपुर्वी गंभीरने धोनीला दिले ज्ञान
इंडियन प्रीमियर लीगच्या जेतेपदाला ३ वेळेस गवसणी घालणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्ली कॅपिटल्स....
इशांत शर्मा दिल्लीच्या पहिल्या २ सामन्यात न खेळण्यामागे काय आहे कारण, प्रशिक्षक पाँटिंगने केला खुलासा
इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम चालू होऊन एक आठवडा पलटून गेला आहे. मात्र, पहिल्याच आवड्याच दिल्ली कॅपिटल्सच्या काही खेळाडूंना संघातून बाहेर बसावे लागले. यात....
व्हिडिओ: १२ लाखांच्या दंडाच्या भितीने पंतला फुटला घाम; पंचांना म्हणाला, “तो एक मिनिट तुम्हीच घेतला”
आयपीएल २०२१ मधील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने १४८ धावांचा पाठलाग करताना....
निर्णायक क्षणी कर्णधार पंतने अश्विनवर दाखवला नाही विश्वास, इथेच झाली चुक; प्रशिक्षकाची कबुली
आयपीएलमधील 14 व्या मोसमात गुरुवारी (15 एप्रिल) रोजी खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. या पराभवाबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे मुख्या प्रशिक्षक....
“निवृत्तीनंतरही एबी डिविलियर्स पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, पण…” प्रशिक्षकाने दिले संकेत
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो जगभरातील व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसतो. तो....
रोहितची थट्टा करणे अँकर मयंतीला पडले महागात, चाहत्यांनी घेतली शाळा; वाचा पूर्ण प्रकरण
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा त्या यादीत मयंती लंगरचे नाव नव्हते.....




















