IPL 2021
हैदराबादच्या धाकड फलंदाजांविरुद्ध ‘अशी’ होती किंग कोहलीची रणनिती, शाहबाजच्या रुपात वापरले ‘सिक्रेट पॅकेज’
बुधवार (14 एप्रिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेला सामना अतिशय रोमांचक ठरला. बेंगलोरचा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याने हा सामना गाजवला.....
उमेश यादव RRला दाखवणार इंगा! नेट्समध्ये टिपला डोळ्याचे पारणे फेडणारा एकहाती झेल, बघा व्हिडिओ
आयपीएलच्या १४ व्या हंगामात रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात, रिषभने संघातील अनुभवी गोलंदाज उमेश यादवला संधी दिली नव्हती.....
कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने विजयासह हंगामाची दणदणीत सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ....
पदार्पण गाजवलं, आता अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जायचंय डेटवर; राजस्थानच्या नवख्या शिलेदाराची ‘मोठी विश’
आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने मंगळवार (13 एप्रिल) रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संघाचा वेगवान गोलंदाज आकाश सिंग आणि चेतन....
कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा
सोमवारी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब संघाने उत्कृष्ट कामगिरी करत शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. या सामन्यात दीपक हुडाने....
बेजबाबदार फलंदाजीने SRHची दयनीय अवस्था, संघ मालकाची लेक आली रडकुंडीला; फोटो व्हायरल
बुधवारी (१४ एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना आणखी एक अटीतटीचा सामना पहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाला ६ धावांनी पराभवाचा....
RCBvsSRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संकटमोचक, शाहबाज अहमद आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती
इंडियन प्रीमियर लीगच्या मागील १३ हंगामात जेतेपदाला गवसणी घालण्यात अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला, आयपीएलच्या १४ व्या हंगामात चांगलाच सुर गवसला आहे. विराट कोहलीच्या....
भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या ‘मिस्टर ३६०’ला फलंदाजी करताना ‘या’ गोष्टीची वाटते भिती, घ्या जाणून
जगातील महान खेळाडूंपैकी एक, ‘मिस्टर 360 डिग्री’ म्हणून ओळखला जाणारा एबी डिविलियर्स हा फलंदाजी दरम्यान अपयशाच्या भीतीपोटी बरीच जोखीम घेताना दिसतो. त्याची ही भिती टी-20....
“संघनायकाने माझ्या कुवतीवर विश्वास दाखवला याचा आनंद,” शाहबाज अहमदचे मन जिंकणारे वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीगचा पहिलाच आठवडा अटीतटीच्या सामन्यांनी भरलेला राहिला. बुधवारी (१४ एप्रिल) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ६ धावांनी विजय मिळवला.....
विराटसेना पुढे वॉर्नरची पलटण फेल! कर्णधाराने ‘या’ खेळाडूंच्या माथी फोडले पराभवाचे खापर
आयपीएल 2021 मधील बुधवारी (14 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेविज वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय....
RCBvSRH: चुरसीच्या लढतीत विराटसेना ठरली यशस्वी, कर्णधाराने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
आयपीएल 2021 मधील सहाव्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने या मोसमातील आपला सलग दुसरा विजय नोंदवला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध या झालेल्या सामन्यात....
शानदार विजयानंतर कॅप्टन कोहलीच्या आनंदावर विरजण, ‘त्या’ असभ्य कृतीमुळे सामना रेफरींनी फटकारले
एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे बुधवार रोजी (१४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२१ चा सहावा सामना झाला. या थरारक सामन्यात....
हैदराबादचा पराभव झाला असला तरी अर्धशतकी खेळी करणाऱ्या वॉर्नरचा मोठा विक्रम; रोहित, धवनला टाकले मागे
चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतील सहावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात बेंगलोरने ६ धावांनी....
पांडेजींची कमाल! सूर मारत टिपला वॉशिंग्टन सुंदरचा लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ
बुधवारी (१४ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर( आरसीबी ) व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. आरसीबीने हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला दुसरा....



















गायक बनला विनोद कांबळी! चाहत्यांसाठी गायले ‘हे’ भक्तीगीत, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतात सध्या आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवला जात आहे. सर्व चाहते क्रिकेटच्या या रंगारंग प्रारूपात जगभरातील अनेक मोठे क्रिकेटपटू नशिब आजमावत आहेत. आयपीएलचे समालोचन यावेळी भारतातील....