IPL 2022 Mega Auction

IPL Auction

आयपीएल २०२२चा मेगा लिलाव केव्हा आणि कुठे होणार? घ्या जाणून

डिसेंबर 23, 2021

आयपीएलच्या २०२२ हंगामापूर्वी बीसीसीआय मेगा लिलावाचे आयोजन करणार आहे. हा मेगा लिलाव पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोजित होईल अशी माहिती समोर आली आहे. यावर्षी होणारा....

hardik-pandya

हार्दिकचे फिरले ग्रह! संघातील स्थान गमावलेच आता सोसावे लागणार आर्थिक नुकसानही

डिसेंबर 20, 2021

भारतीय संघाचा (indian cricket team) दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (hardik pandya) मागच्या बऱ्याच दिवासंपासून खराब फॉर्ममध्ये आहे. सध्या याच कारणास्तव त्याला संघातून बाहेर केले....

IPL-Trophy

बीसीसीआयपुढील अडचणीत वाढ? आयपीएलच्या मेगा लिलावास उशीर होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

डिसेंबर 19, 2021

आयपीएलच्या आगामी २०२२ (IPL 2022) हंगामापूर्वी मेगा लिलाव (IPL mega auction) आयोजित केला जाणार आहे. आयपीएल फ्रेंचायझींनी या मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर संघातील अनेक दिग्गजांना रिलीज....

dinesh-kartik-morgan

आयपीएल २०२१ मध्ये सुपरफ्लॉप! तरीही, मेगा लिलावात कोट्याधीश बनू शकतात ‘हे’ टी२० स्पेशालिस्ट

डिसेंबर 18, 2021

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. तत्पूर्वी पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात मेगा लिलावाचे आयोजन केले जाणार आहे. मेगा लिलावासाठी सर्व....

yuzi-chahal

‘चहल आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू असेल’

डिसेंबर 18, 2021

भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याने मागच्या काही महिन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे, परंतु यादरम्यान त्याला भारतीय संघासाठी खेळण्याच्या खूपच....

r-ashwin-csk

अश्विन पुन्हा दिसणार सीएसकेच्या रंगात? मेगा लिलावापूर्वी म्हणाला…

डिसेंबर 18, 2021

आयपीएल २०२२ पूर्वी बीसीसीआयने दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. दोन नवीन फ्रेंचायझींच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीचा आयपीएल हंगाम सुरू होण्याआधी मेगा....

avesh-khan-jersey-singed

आयपीएल मेगा लिलाव: मुंबईचे असणार ‘या’ तीन अनकॅप्ड खेळाडूंवर लक्ष; लावू शकतात कोट्यावधींची बोली

डिसेंबर 16, 2021

जगभरीत उत्कृष्ट टी२० लीगपैकी एक म्हणजे आयपीएल (IPL). आयपीएमधून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू मिळाले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंना आयपीएलमुळे स्वतःची वेगळी ओळख बनवण्याची....

Kuldeep-Yadav-Training

रेडी टू कमबॅक! भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या कुलदिपने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ

डिसेंबर 11, 2021

कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आपल्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्त्व करणे मोठ्या स्वप्नाप्रमाणे असते. परंतु पदार्पण केल्यानंतर त्याच्यापुढील सर्वात मोठे आव्हान असते ते, संघातील आपली जागा टिकवून ठेवणे. ‘चायनामन’....

srh

राशिद उतरणार मेगा लिलावात? ‘हा’ खेळाडू केला सनरायझर्सने रिटेन

नोव्हेंबर 28, 2021

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव जवळ येऊन ठेपला आहे. आता प्रत्येक संघांनी आपआपले खेळाडू रिटेन करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी....

iyer-dc

पुढील आयपीएलमध्ये ‘मुंबईकर’ होणार श्रेयस? लिलावात होईल धनवर्षा

नोव्हेंबर 27, 2021

आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार....

rcb

आयपीएल २०२२ साठी आरसीबीने केली मुख्य प्रशिक्षकाची घोषणा; विजेतेपद जिंकण्याचा केला निर्धार

नोव्हेंबर 9, 2021

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील हंगामात....

Ravi-Shastri

रवी शास्त्रींचा नवा डाव! आयपीएलच्या ‘या’ नवीन संघाच्या प्रशिक्षकपदी होऊ शकते नेमणूक

नोव्हेंबर 6, 2021

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधर यांचा करार २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. पुढील काळात,....

आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर

नोव्हेंबर 2, 2021

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचे थाटात आगमन झाले आहे. आता संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाकडे लागल्या आहेत. या लिलावानंतर सर्व संघ पूर्णपणे....

आयपीएलच्या मेगा लिलावाची लगबग सुरू! संघांना कधीपर्यंत रिटेन खेळाडूंची द्यावी लागेल माहिती? वाचा…

ऑक्टोबर 29, 2021

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचे थाटात आगमन झाले आहे. आता संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाकडे लागल्या आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल सदस्याच्या मते....

वॉर्नर सोडणार सनरायझर्स हैदराबादची साथ, आता नव्या संघांच्या नेतृत्तवपदासाठी ठोकणार दावेदारी

ऑक्टोबर 29, 2021

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर आणि आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेविड वॉर्नर याच्यासाठी आयपीएल २०२१ चा हंगाम अतिशय वाईट राहिला आहे. सुरुवातीला संघाच्या निराशाजनक प्रदर्शनामुळे....

Previous Next